मुंबई बातम्या

मुंबईत झोपडपट्ट्या-चाळींपेक्षा कोरोनाचा बिल्डिंगमध्येच जास्त फैलाव, बीएमसीसमोर मोठं आव्हान | Corona infection in Mumbai increases – TV9 Marathi

मुंबई : राज्याची राजधानी मुंबईत झोपडपट्ट्या आणि चाळींपेक्षा बिल्डिंगमध्येच कोरोनाचा जास्त फैलाव होत असल्याचं समोर आलं आहे (Corona infection in Mumbai increases ). मागील 12 दिवसांमध्ये मुंबईतील इमारतींमध्ये वेगाने ‘प्रतिबंध’ वाढले आहेत. त्यामुळे पालिकेसमोर नवं आव्हान उभं राहिलं आहे. मुंबईतील सीलबंद इमारतींची संख्या सध्या 8 हजार 637 वर पोहचली आहे. तर सीलबंद चाळी-झोपडपट्ट्यांची संख्या 557 […]

मुंबई बातम्या

मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा – Maharashtra Times

मुंबई: मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करून त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याचं […]

मुंबई बातम्या

…अखेर ‘त्या’ मातेला मिळाले दुर्मिळ बॉम्बे ब्लड ग्रुपचे रक्त – Lokmat

ठळक मुद्देजालना येथील दात्याचे रक्तदानराज्यभरातील रक्तदाते सरसावले औरंगाबाद : घाटीत दाखल असलेल्या मातेला अखेर रविवारी रात्री उशिरा जालना येथील ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाच्या दात्याचे रक्त मिळाले आणि डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बॉम्बे ब्लड ग्रुप रक्तगट उपलब्ध नसतानाही जालना जिल्ह्यातील मनीषा सोनवणे यांची प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला […]

मुंबई बातम्या

मुंबई नक्की कोणाची? वाचा मायानगरीचा हजारो वर्षांपूर्वीचा खरा आणि रंजक इतिहास – News18 लोकमत

अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut Vs Shiv sena) आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वाकयुद्धामुळे मुंबई (Mumbai) सध्या जोरदार चर्चेत आली आहे. मुंबई नेमकी कोणाची हा वाद पुन्हा रंगला आहे. पण जरा हा इतिहास (History of Mumbai) वाचून पाहा Share this: मुंबई, 15 सप्टेंबर : अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut on Mumbai)आणि शिवसेना (Shiv sena) […]

मुंबई बातम्या

कौतुकास्पद ! मातेसाठी सरसावले दुर्मिळ ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्तगटाचे दाते – Lokmat

ठळक मुद्देरक्त उपलब्ध नसताना घाटीतील डॉक्टरांनी केली यशस्वी प्रसूतीविविध यंत्रणांद्वारे रक्तदाता शोधण्याचे काम पार पाडले औरंगाबाद : तुम्हाला ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ हा रक्तगट माहीत आहे? आपल्यापैकी बहुतेकांना कदाचित या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाविषयी माहितीच नसेल; परंतु हा रक्तगट उपलब्ध नसतानाही प्रसूती यशस्वी करण्याची किमया घाटीतील डॉक्टरांनी केली. मात्र, प्रसूतीनंतर अवघ्या एक दिवसाच्या मुलीच्या मातेला या रक्ताची […]

मुंबई बातम्या

म्हाडा मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार | Mhada to build affordable houses – TV9 Marathi

मुंबई : मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार […]

मुंबई बातम्या

मुंबई हादरली; ५ वर्षीय मुलीला १० रुपयांचे आमिष, शेजाऱ्याने केला बलात्कार – Maharashtra Times

मुंबई: मुंबईच्या भाईंदरमध्ये कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उजेडात आली असतानाच, धारावीत एका ५ वर्षांच्या मुलीवर ५९ वर्षीय नराधमानं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या मुलीला १० रुपयांचे आमिष दाखवले आणि धमकावून गप्प बसण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीने या घटनेची माहिती आपल्या […]

मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठ ‘आयडॉल’च्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून – Maharashtra Times

Mumbai University Idol Exams 2020: मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानुसार पदवीस्तरावरील अंतिम वर्षाच्या परीक्षा ३ ऑक्टोबरपासून तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा ८ ऑक्टोबरपासून घेण्यात येणार आहेत. विद्यापीठाच्या निर्देशानुसार या परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने उन्हाळी सत्राच्या परीक्षा ऑनलाइन […]

मुंबई बातम्या

मुंबई विमानतळाची डिजिटल कार्गो हाताळणी – Maharashtra Times

म. टा. प्रतिनिधी, मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील कार्गो हाताळणी आता डिजिटल पद्धतीने होत आहे. यासाठी ‘जीमॅक्स’ या तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. यामुळे सुरक्षित वावराचे नियम पाळून सुरळीत असे कार्गो पाठवता येणार आहेत. या तंत्रज्ञानांतर्गत कार्गो पाठविणाऱ्या कंपनीने आगाऊ कार्गो बुकिंग करणे अत्यावश्यक आहे. बुकिंगनंतर संबंधित कंपनीला स्वयंचलित पद्धतीने निश्चित वेळ दिली जाते. […]

मुंबई बातम्या

फार मोठी चूक करताय…, सुचक वक्तव्यासह कंगनानं मुंबई सोडली | Bollywood actress Kangana Ranaut leaves from her residence for Mumbai Airport read details – Zee २४ तास

मुंबई : मुंबईविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री Kangana Ranaut  कंगना राणौत हिला अनेक स्तरांतून विरोधाचा सामाना करावा लागला. शिवसेनेकडूनही कंगनावर तिच्या या वक्तव्यासाठी सातत्यानं निशाणा साधण्यात आला. सध्याच्या घडीला हाती आलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलेल्या कंगनानं पुन्हा एकदा मुंबई सोडल्याचं म्हटलं जात आहे.  सूत्रांच्या आणि एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सोमवारी सकाळच्या सुमारास कंगनाला तिच्या […]