Mumbai News

Rise in Covid cases: Bombay HC to go hybrid from January 4 till January 8 – Times of India

MUMBAI: As Covid and Omicron cases rise, the Bombay high court which resumes on January 3 after winter vacation will go hybrid in its sitting. From Tuesday, January 4, 2022, the court hearing will be held on a hybrid basis in the principal Bench till January 8, 2022. Entry of litigants will be restricted. At […]

मुंबई बातम्या

Mumbai Juhu : मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली,संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत चौपाटीवर बंदी – ABP Majha

मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली आहे. आणि आता संध्याकाळी ५ ते पहाटे ५ पर्यंत चौपाटी आणि सार्वजनिक स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेय.  कलम १४४ लागू करण्याचा कालावधी १५ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय Source: https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-juhu-garden-new-year-guideline-1022291

मुंबई बातम्या

गरजू विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात; दीड कोटींचे अर्थसहाय्य – Maharashtra Times

हायलाइट्स: गरजू विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा मदतीचा हात आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दीड कोटींचे अर्थसहाय्य विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत स्वतंत्र संकेतस्थळ मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये, मान्यताप्राप्त संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागात शिकत असणाऱ्या गरजू, आर्थिक दुर्बल आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाने मदतीचा हात पुढे करत रुपये १ कोटी ५७ लाख ८२ हजारांचे अर्थसहाय्य केले आहे. […]

मुंबई बातम्या

Mumbai Corona: मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन सुसज्ज जंबो कोविड सेंटर लवकरच सेवेसाठी खुले होणार – TV9 Marathi

मुंबईतील पहिले पूर्णतः ऑक्सिजन खाटांनी सुसज्ज असे जंबो कोविड सेंटर लवकर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कार्यान्वित करण्यात येणार आहे. चुनाभट्टी येथील सोमय्या ट्रस्टच्या जागेवर उभारल्या जाणाऱ्या या कोविड सेंटरच्या कामाचा आढावा खासदार राहुल शेवाळे यांनी घेतला. जंबो कोविड सेंटरची पाहणी करताना खासदार राहुल शेवाळे मुंबई : देशभरात ओमायक्रोन विषाणूच्या संसर्गात वाढ होत असताना मुंबई महानगरपालिका सज्ज […]

Mumbai News

Mumbai News Live: Amid Omicron spread, Mumbai police bans people from visiting beaches, open grounds, sea faces from 5 pm to 5 am from today – The Indian Express

A health worker collects a sample of a traveler to test for COVID-19, at Dadar railway station in Mumbai. (PTI) Mumbai News Live: Mumbai Police on Friday issued an order under section 144 of the CrPC, prohibiting people from visiting beaches, open grounds, sea faces, promenades, gardens, parks or similar public places between 5 pm […]

Mumbai News

Mumbai imposes 12-hour Covid curbs from tomorrow amid Omicron spread. Read here – Mint

The Mumbai police on Friday issued an order prohibiting people from visiting beaches, open grounds, sea faces, promenades, gardens, parks or similar public places between 5 pm and 5 am from Saturday till 15 January. DCP (operations) S Chaitanya issued the order, which came into force from 1 pm on Friday.  “I am satisfied that […]

Mumbai News

Covid cases in Mumbai jump 45% to 3,555 but deaths 0; Maharashtra tally up 40% – Times of India

MUMBAI: Daily Covid cases in the city rose 45% on Thursday (3,555) over Wednesday (2,445), though Mumbai did not register a single death—seventh time in December. In the state, the tally rose 40% to 5,368 while deaths remained steady at 22. The state confirmed the presence of Omicron in a 52-year-old man who recently died […]

मुंबई बातम्या

Nitesh Rane : ‘नितेश राणे हरवलेत, माहिती देणाऱ्यास कोंबडी बक्षीस’; मुंबईत बॅनरबाजी – Lokmat

BJP MLA Nitesh Rane : शिवसैनिक हल्लाप्रकरणी आमदार नीतेश राणे व संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज गुरुवारी तिसऱ्या दिवशी प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी फेटाळून लावला आहे. यात राणे यांचा मोबाईल हस्तगत करणे आवश्यक असल्याचे कारण देत न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे […]

मुंबई बातम्या

मुंबईतील आशियाना झाला स्वस्त, मुंबईच्या तुलनेत इतर शहरांतील घरं झाली महाग! – TV9 Marathi

मुंबई शहरातील घरांच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. त्यामुळे या शहरात आशियाना शोधणाऱ्या दोन दिवाण्यांसाठी हे शहर हक्काचे घर मिळवून देणारे ठरणार आहे. File Image मुंबई : मुंबईत घर घेण्याच्या स्वप्न पाहणा-यांसाठी खुषखबर, मुंबईत घराच्या किंमतीत घसरण झाली आहे. भारतातील इतर शहरांच्या मानाने ही घसरण जास्त आहे. त्यामुळे मुंबईत घर खरेदीला लवकरात लवकर मुहुर्त लावणे गरजेचे […]

मुंबई बातम्या

Mumbai: मुंबईकरांसाठी महत्वाचं, जमावबंदी 15 जानेवारीपर्यंत वाढवली, विश्वास नांगरे – ABP Majha

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.  संध्याकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत चौपाटी, सार्वजनिक स्थळ, गार्डन, रिकामी मैदान समुद्रकिनारी जाण्यास मुंबई पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.  सुरूवातीला पोलिसांनी  7 जानेवारी 2022 पर्यंत जमावबंदी लागू केली होती आता कलम 144 (section 144 ) चा कालावधी पोलिसांनी 15 जानेवारी […]