मुंबई बातम्या

रियाचा तुरुंगातील मुक्काम वाढला; हायकोर्टानं जामीन अर्जावरील सुनावणी २९ सप्टेंबरपर्यंत ढकलली पुढे – Loksatta

सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना आजही हायकोर्टात दिलासा मिळू शकला नाही. हायकोर्टाने त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे रियाचा भायखाळा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. Bombay High Court adjourns hearing in bail pleas of Rhea Chakraborty and her brother Showik for 29th September — ANI […]

मुंबई बातम्या

Bombay HC: विनापरवाना बांधकामे होतातच कशी?; हायकोर्टाने मागवले उत्तर – Maharashtra Times

मुंबई: शहरातील इमारत कोसळण्याच्या घटनांची मुंबई उच्च न्यायालयानं स्वत:हून गंभीर दखल घेत स्यू मोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य सरकारनं या संदर्भात उत्तर दाखल करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. वाचा: ‘मुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात’ भिवंडीत दोन दिवसांपूर्वी […]

मुंबई बातम्या

Shivsena Criticism Opposition on Mumbai Waterlogging | Mumbai Rain | मुंबई का तुंबली? शिवसेना म्हणते…. – TV9 Marathi

मुंबई : “मुंबईतील पाणी तुंबले म्हणून बोंब मारणारे नागपूर, अहमदाबाद अशाच प्रकारे जलमय होते तेव्हा मात्र गप्प असतात,” अशी टीका शिवसेनेने विरोधकांवर केली आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई तुंबल्याने पालिकेसह राज्य सरकारवर टीका करणाऱ्यांना शिवसेनेने चांगलेच फैलावर घेतलं आहे. (Shivsena Criticism Opposition on Mumbai Waterlogging) “1994 ते 2020 या काळात सप्टेंबर महिन्यात एका दिवसात एवढा […]

मुंबई बातम्या

Mumbai Rains Situation | मुंबईत 48 तासात 240 मिमी पाऊस – TV9 Marathi

मुंबई : मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचे हाल झाले (Mumbai Rains Situation). या पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं होतं. मुंबईत गेल्या 48 तासात तब्बल 240 हून जास्त मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि आजही पावसाचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे (Mumbai Rains Situation). मुंबईत आज मध्यम स्वरुपाचा पाऊस असेल. काल […]

मुंबई बातम्या

म्हणून लग्नाच्या दोन आठवड्यामध्येच पूनम पांडेने घेतला वेगळं होण्याचा निर्णय – Loksatta

बोल्ड फोटो आणि व्हिडीओसाठी कायम चर्चेत असणारी अभिनेत्री पूनम पांडे सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. दोन आठवड्यापूर्वीच पूनम पांडे लग्न बंधनात अडकली. हनिमूनसाठी ती पती सॅम बॉम्बेसोबत गोव्याला गेली होती. पण पतीने ठार मारण्याची धमकी दिली असून विनयभंग केल्याप्रकरणी पूनमने गोवा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर गोवा पोलिसांनी सॅमला अटक केली. आता पूनमने यासर्वावर […]

मुंबई बातम्या

विनापरवाना बांधकामे होतातच कशी?; हायकोर्टाने मागवले उत्तर – Maharashtra Times

मुंबई: शहरातील इमारत कोसळण्याच्या घटनांची मुंबई उच्च न्यायालयानं स्वत:हून गंभीर दखल घेत स्यू मोटो जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य सरकारनं या संदर्भात उत्तर दाखल करावं, असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या प्रकरणी पुढील महिन्यात सुनावणी होणार आहे. वाचा: ‘मुंबईत पाणी तुंबल्यावर बोंबा मारणारे तेव्हा मात्र गप्प असतात’ भिवंडीत दोन दिवसांपूर्वी […]

मुंबई बातम्या

रिया आणि शौविकला जामीन मिळणार की नाही? आज होणार सुनावणी – Maharashtra Times

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थांचा विषय समोर आल्याने त्यासंबंधीचा तपास एनसीबीकडून होत आहे. या प्रकरणी सध्या तुरुंगात असलेली सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अमली पदार्थ पुरवठ्याच्या प्रकरणात अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांनी जामीन मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली […]

मुंबई बातम्या

‘गृहिणीचं कामही महत्त्वपूर्ण, कौतुक करायला हवं’, हायकोर्टाने दखल घेत दिली भरपाई – My Mahanagar

मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय भारतासारख्या देशात गृहिणी घर सांभाळण्यासाठी राबतात, मात्र त्यांच्या कामाची तेवढी किंमत घरातल्यांना नसते. साधं कौतुकही गृहिणींचे केले जात नाही. याबाबत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे वक्तव्य करत एक मोठा निर्णय दिला आहे. एका रस्ते अपघातात घरातील गृहिणी गमावलेल्या कुटुंबाला हायकोर्टाने न्याय मिळवून दिला असून पीडित कुटुंबाला ८.२२ लाखाची नुकसान […]

मुंबई बातम्या

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे – Lokmat

ठळक मुद्देपत्नीनेच मारहाण आणि विनायभंगाची तक्रार नोंदविल्यानंतर तुरुंगाची हवा खाण्याची आलेली पाळी थोडक्यात जरी चुकली असली तरी सतत चार दिवस सकाळच्या वेळेत त्याला काणकोण पोलीस स्थानकावर  हजेरी देण्याची अट न्यायालयाने घातली आहे. मडगाव: काही दिवसांपूर्वीच ‘ साता जन्माचे सोबती’ बनण्याची स्वप्ने रंगविणाऱ्या हॉट मॉडेल आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे आणि फिल्म प्रोड्युसर सॅम बॉम्बे यांच्या […]

मुंबई बातम्या

Mumbai Rains Live: मुंबईत पावसाचा जोर ओसरला, पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सुरू – Maharashtra Times

मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून या पावसामुळं जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. पुढील २४ तासात आणखी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. लाइव्ह अपडेट्स: शिवसेनेनी मुंबईची तुंबई केली. तात्पुरते काम करतात. पावसाळ्यानंतर काम करत नाहीत. त्यामुळे मूळ समस्या कायम आहे. शिवसेनेने इतकी वर्षे सत्ता उपभोगून काय केले? – प्रवीण दरेकर यांचे टीकास्त्र परळ […]