मुंबई बातम्या

पूनम पांडेने नवऱ्यावर लावला मारहाण आणि विनयभंगाचा आरोप, पोलिसांनी केली अटक – Maharashtra Times

मुंबई- पूनम पांडेने काही दिवसांपूर्वीच प्रियकर सॅम बॉम्बेसोबत अगदी खाजगी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं होतं. १० सप्टेंबरला पूनम आणि सॅमने लग्न केलं. पण मंगळवारी पूनमच्या नवऱ्याला गोव्यात अटक करण्यात आली आहे. सॅम बॉम्बेवर धमकावणं, मारहाण करणं आणि विनयभंग करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. सोमवारी रात्री पतीने मारहाण केली पोलिसांना दिलेल्या जबाबात पूनम पांडे दक्षिण गोव्यातील […]

मुंबई बातम्या

लग्नाच्या पहिल्या महिन्यातच पूनम पांडेचं पतीसोबत भांडण; विनयभंगाच्या तक्रारीनंतर पतीला अटक – My Mahanagar

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे आणि तिचा प्रियकर सॅम बॉम्बे यांनी २२ दिवसांपूर्वीच लग्न केले होते. त्यानंतर दोघेही गोव्यात शुटिंगसाठी गेले होते. लग्नाच्या पहिल्या महिन्यातच दोघांमध्ये आलबेल नसल्याचे समोर आले आहे. पूनम पांडेने आपल्या पतीविरोधात तक्रार विनयभंगाची तक्रार दाखल केली असून गोव्यातील काणकोण पोलिसांनी तिचा पती सॅम बॉम्बे याला […]

मुंबई बातम्या

वडाळ्यातील मंदिराला टाळे ठोकण्याचे आदेश – Loksatta

महापालिकेच्या कारवाईनंतरही बेकायदा बांधकाम केल्याचे उघड मुंबई : वडाळ्याच्या गणेश मंदिर मार्गावर पुन्हा उभारण्यात आलेले बेकायदा ‘साईधाम मित्रधाम मंडळ मंदिर’ जमीनदोस्त करण्याऐवजी त्याला पुढील आदेशापर्यंत टाळे ठोका, असे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी पालिकेला दिले. एकदा जमीनदोस्त केलेले हे मंदिर पुन्हा कोणी उभे केले हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे, त्यांची बाजू ऐकल्यावरच मंदिरावर कारवाई करण्याबाबतचे आदेश […]

मुंबई बातम्या

Mumbai Weather Forecast: मुंबई, कोकणावर ढगांची गर्दी; पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट – Times Now Marathi

मुंबई, कोकणावर ढगांची गर्दी; पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट&  | & फोटो सौजन्य:&nbspTwitter थोडं पण कामाचं सध्या अरबी समुद्रात ढगांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणासाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट पुढच्या ३-४ तासांसाठी असल्याचे हवामान खात्याने ट्विट करून सांगितले आहे. या काळात दक्षिण मुंबई, रायगड आणि तळ कोकणातील जिल्ह्यात अतिमुसळधार […]

मुंबई बातम्या

Mumbai Rains: मुंबईत पावसाची रात्रपाळी; सायन स्टेशन जलमय, अनेक भागांत भरले पाणी – Maharashtra Times

मुंबई: मुंबईत मंगळवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी भरले आहे. मध्य रेल्वे मार्गावरील सायन स्टेशन येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सायनजवळ लोकल खोळंबल्याने अनेक प्रवाशांची कोंडी झाली आहे. सध्या केवळ अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी विशेष लोकल चालवल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या कमी असली तरी उपनगरांच्या दिशेने […]

मुंबई बातम्या

Ravi Raja: मुंबई महापालिकेत भाजपला धक्का! ‘हा’ दावा कोर्टानं फेटाळला – Maharashtra Times

मुंबई: शिवसेनेची युती तुटल्यानंतर व राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार आल्यानंतर मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदावर भाजपनं केलेला दावा मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. शिवसेनेला खिंडीत गाठण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सन २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे ८२ नगरसेवक निवडून आले. मात्र, राज्यात शिवसेनेसोबत सरकारन असल्यानं भाजपनं विरोधी पक्षात […]

मुंबई बातम्या

मुंबई एनसीबीचं कार्यालय असलेल्या एक्सचेंज इमारतीत आग – Maharashtra Times

मुंबईः फोर्ट परिसरातील एक्सचेंज इमारतीत भीषण आग लागली असून याच इमारतीत एनसीबीचे कार्यालय आहे. एनसीबीची अधिकारी इमारतीमध्ये असल्याची माहिती मिळत आहे. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या व अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या असून आग नियंत्रणात आणण्याचे तसेच कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप आगीच कारण अस्पष्ट आहे. तसंच, कोणतीही जिवीतहानी नाही. […]

मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेच्या विरोधी नेतेपदी रवीराजा कायम, भाजपची याचिका नामंजूर – Sakal

मुंबई: मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसचे रवीराजा यांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने आज कायम केली. रवीराजा यांच्या नियुक्तीला विरोध करणारी भाजपचे नगरसेवक प्रभाकर शिंदे यांची याचिका न्यायालयाने फेटाळली. मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळापासून शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्रपक्ष असलेल्या भाजपने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर महापालिकेत विरोधाची भूमिका घेतली. विरोधी पक्षनेते पदावर दावा करत […]

मुंबई बातम्या

मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेस न्यायालयाचा दणका – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ‘कदाचित नागरिकांची अशी गैरसमजूत झाली आहे की, राज्यघटनेच्या अनुच्छेद १९ अन्वये असलेला अभिव्यक्ती व भाषा स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क हा अनिर्बंध आहे’, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सोशल मीडियावर अनेक आक्षेपार्ह पोस्ट प्रसिद्ध केल्याचा आरोप असलेल्या सुनयना होळे (३८) यांना अटकेपासून […]

मुंबई बातम्या

Mumbai Local: मुंबईकरांसाठी उद्या मनसेचा लोकल प्रवास; ‘या’ संघटनेचीही साथ – Maharashtra Times

मुंबई व आसपासच्या परिसरातील नोकरदार व कष्टकऱ्यांच्या सोयीसाठी सरकारनं लोकल सुरू करावी या मागणीसाठी मनसेनं पुकारलेल्या ‘सविनय कायदेभंग’ आंदोलनाला उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था या संघटनेनं पाठिंबा दिला आहे. रेल्वे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही मनसे हे आंदोलन करण्यावर ठाम आहे. करोनाचा संसर्ग वाढत असल्यानं मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्यास राज्य सरकारचा विरोध आहे. अत्यावश्यक सेवेतील व […]