मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूचा नवा लूक आला समोर, फोटो झाले व्हायरल – Maharashtra Times

गेल्यावर्षी जेतेपद पटकावलेला मुंबई इंडियन्सचा संघ सध्याच्या घडीला जोरदार सराव करत आहे. या हंगामातही जेतेपद पटकावण्याचा त्यांचा मानस आहे. पण या नव्या हंगामालाठी मुंबई इंडियन्सच्या एका खेळाडूने एक खास लूक तयार केला आहे. या लूकचे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो आता चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत. या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने […]

मुंबई बातम्या

मत्स्य अधिका-यांविरोधात मच्छीमार न्यायालयात, मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी – Sakal

मुंबई:  राज्यात पर्ससीन नौकांद्वारे मच्छीमारी करण्यास बंदी आहे. मात्र ही बंदी झुगारून मच्छीमारी सुरू आहे. याविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रार करून सुद्धा कारवाई होत नसल्याने अखिल भारतीय मच्छीमार कृती समितीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. कोरोना महामारीमुळे राज्यात, राज्य आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू असताना, सोशल डिस्टेंन्सिंगचे उल्लंघन करून रत्नागिरी जिल्हयातील मिरकरवाडा […]

मुंबई बातम्या

Mumbai Weather Forecast: मुंबईकरांना दिलासा, आठवड्याच्या विश्रांतीनंतर पावसाची शक्यता – Times Now Marathi

मुंबईकरांना दिलासा, आठवड्याच्या विश्रांतीनंतर पाऊसाची शक्यता&  | & फोटो सौजन्य:&nbspTimes Now थोडं पण कामाचं एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर आणि गरम तसेच दमट वातावरणानंतर मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी हवामान खात्याने दिली आहे. या आठवड्याच्या शेवटी मुंबई आणि परिसरात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघऱ या भागांसाठी शुक्रवार आणि शनिवारसाठी येलो अलर्ट […]

मुंबई बातम्या

ड्रग्ज प्रकरण: शरद पवारांचा मुंबई पोलिसांना सल्ला, म्हणाले… | Sharad Pawar suggestion to Mumbai Police about Sushant Singh Rajput drugs connection – Zee २४ तास

नवी दिल्ली : सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी करत असताना तपासामध्ये ड्रग्जचा ऍँगल समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ड्रग्जच्या या प्रश्नावरुन मुंबई पोलिसांना सल्ला दिला आहे. ‘सुशांत सिंह प्रकरणामुळे समोर आलेल्या ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. तरुण पिढीमध्ये अशी व्यसनाधीनता वाढवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे थांबायला हवं.  यात […]

मुंबई बातम्या

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री पूनम पांडे विवाहबंधनात! – Loksatta

हॉट अभिनेत्री अशी ओळख असलेल्या पूनम पांडेचा विवाह झाला आहे. बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत तिचं लग्न झालं आहे. (सर्व फोटो सौजन्य इन्स्टाग्राम अकाऊंट सॅम बॉम्बे) Source: https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2272978/bollywood-actor-poonam-pandey-has-tied-the-knot-with-boyfriend-sam-bombay-scj-81/

मुंबई बातम्या

डॉक्टरांचा टास्क फोर्स तातडीने स्थापन करा – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीतील करोना मृत्युदर कमी करण्यासाठी तातडीने बारा डॉक्टरांची चमू असणारा टास्क फोर्स स्थापन करण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. शहरातील वाढत्या मृत्युदराची दखल घेत उच्च न्यायालयाने स्वतःहून जनहित याचिका दाखल करून घेतली. त्यावर गुरुवारी न्या. रवी देशपांडे व न्या. पुष्पा गनेडीवाल यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. व्हिडिओ […]

मुंबई बातम्या

कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती… – Lokmat

Published: September 11, 2020 02:19 PM | Updated: September 11, 2020 02:25 PM सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, ‘पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे’. Source: https://m.lokmat.com/photos/bollywood/who-sam-bombay-who-married-poonam-pandey-a583/

मुंबई बातम्या

मुंबई इंडियन्स या आयपीएलमध्ये कोणत्या संघाबरोबर कधी खेळणार, पाहा वेळापत्रक – Maharashtra Times

मुंबई इंडियन्सने गेल्यावर्षी आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे यावर्षी त्यांची कामगिरी कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. त्यामुळे यावर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सामने कोणत्या संघाबरोबर कधी होणार आहेत, ते पाहा… मुंबई इंडियन्सचे या आपीएलमध्ये असतील असे सामने…19 सप्टेंबर , शनिवार – चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबुधाबी23 सप्टेंबर, बुधवार […]

मुंबई बातम्या

कोणी काहीही म्हणो, मुंबई पोलिसांना माझा सॅल्यूट – भारत गणेशपुरे । My salute to Mumbai Police – Bharat Ganeshpure – Zee २४ तास

मुंबई : सध्या कोरोनाचे संकट आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) चांगले काम करत आहेत. कोणी काहीही म्हणो, मुंबई पोलिसांना माझा सॅल्यूट आहे, अशी प्रतिक्रिया ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure) यांनी व्यक्त केली आहे. अभिनेते भारत गणेशपुरे यांना रस्ता प्रवासाच्यावेळी एका वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. ते आपल्या गाडीत […]

मुंबई बातम्या

बेकायदेशीर कामासाठी कंगनाला संरक्षण मिळू नये; BMCनं मांडली उच्च न्यायालयात भूमिका – Loksatta

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रणौतच्या कार्यालयावर बुधवारी बृह्नमुंबई महापालिकेनं कारवाई केली होती. अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईविरोधात कंगनानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी मुंबई महापालिकेनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं. त्याचबरोबर कार्यालयावर करण्यात आलेली कारवाई कायदेशीर असून, बेकायदेशीर कामासाठी कंगनाला संरक्षण दिलं […]