मुंबई बातम्या

हिंदू जनआक्रोश मोर्चा: लव्ह जिहाद, धर्मांतराविराेधात मुंबईत जनआक्राेश; रविवारी मुंबईत हजारो हिंदू एकवटले – दिव्य मराठी

मुंबई3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायद्याच्या मागणीसाठी रविवारी मुंबईत हजारो हिंदू एकवटले. सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित हिंदू जनआक्रोश मोर्चात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,विश्व हिंदू परिषदेसह विविध हिंदू संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात भाजप तसेच शिंदं गटाचे नेतेही सहभागी झाले होते.

४ किमी मोर्चा
दादरच्या शिवाजी पार्कहून सुरू झालेल्या या मोर्चाचा समारोप परळ येथील कामगार मैदानावर झाला. सुमारे ४ किलोमीटर अंतर असलेला हा भाग सर्व भगवामय झाला होता.

बातम्या आणखी आहेत…

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMixQFodHRwczovL2RpdnlhbWFyYXRoaS5iaGFza2FyLmNvbS9sb2NhbC9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWkvbmV3cy9oaW5kdS1qYW5ha3Jvc2gtbW9yY2hhLWxvdmUtamloYWQtcHJvdGVzdC1hZ2FpbnN0LWNvbnZlcnNpb25zLWluLW11bWJhaXRob3VzYW5kcy1vZi1oaW5kdXMtZ2F0aGVyZWQtaW4tbXVtYmFpLW9uLXN1bmRheS0xMzA4NTg4ODUuaHRtbNIByQFodHRwczovL2RpdnlhbWFyYXRoaS5iaGFza2FyLmNvbS9hbXAvbG9jYWwvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpL25ld3MvaGluZHUtamFuYWtyb3NoLW1vcmNoYS1sb3ZlLWppaGFkLXByb3Rlc3QtYWdhaW5zdC1jb252ZXJzaW9ucy1pbi1tdW1iYWl0aG91c2FuZHMtb2YtaGluZHVzLWdhdGhlcmVkLWluLW11bWJhaS1vbi1zdW5kYXktMTMwODU4ODg1Lmh0bWw?oc=5