मुंबई बातम्या

दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे PHOTO पाहून तुम्हालाही प्रवासाचा आवरणार नाही मोह! 12 तासात पूर्ण होणार अंतर – News18 लोकमत

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे 1,382 किमी लांबीचा असून 1 लाख कोटी रुपये खर्चून बांधला जात आहे. हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी आणि राष्ट्रीय राजधानीमधील अंतर 12 तासांत कापले जाणार आहे. (फोटो-ट्विटर/@yt_droneman)

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMigwFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL3Bob3RvZ2FsbGVyeS9uYXRpb25hbC91bmlvbi1taW5pc3Rlci1uaXRpbi1nYWRrYXJpLXNoYXJlcy1kZWxoaS1tdW1iYWktZXhwcmVzc3dheS1waG90b3MtbWhwci04MTg3ODMuaHRtbNIBhwFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9waG90b2dhbGxlcnkvbmF0aW9uYWwvdW5pb24tbWluaXN0ZXItbml0aW4tZ2Fka2FyaS1zaGFyZXMtZGVsaGktbXVtYmFpLWV4cHJlc3N3YXktcGhvdG9zLW1ocHItODE4NzgzLmh0bWw?oc=5