मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालय शिंदे गटाच्या ताब्यात, शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते आमने-सामने – Maharashtra Times

komal.acharekar | MaharashtraTimes.com | Updated: 28 Dec 2022, 6:49 pm

मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाचा शिंदे गटाने ताबा घेतला. शिवसेना कार्यालयाच्या ताब्यावरुन शिंदे-ठाकरे गटामध्ये राडा झाला. मुंबई महापालिकेत शिंदे-ठाकरेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiX2h0dHBzOi8vbWFoYXJhc2h0cmF0aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLW5ld3MvdGhhY2tlcmF5LXZzLXNoaW5kZS92aWRlb3Nob3cvOTY1NzQzNjUuY21z0gFjaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy90aGFja2VyYXktdnMtc2hpbmRlL2FtcF92aWRlb3Nob3cvOTY1NzQzNjUuY21z?oc=5