मुंबई बातम्या

Mumbai vs Lucknow Highlights: लखनौकडून मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव – Maharashtra Times

मुंबई: आयपीएल २०२२मधील आज १६ एप्रिल रोजी झालेल्या लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने १९९ धावा केल्या होत्या. लखनौकडून कर्णधार केएल राहुलने नाबाद १०३ धावा केल्या. उत्तरादाखल मुंबईला १८१ धावा करता आल्या.

मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स (Mumbai Indians vs Lucknow Super Giants)

>> लखनौकडून मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव

>>मुंबईकडे शिल्लक १८ चेंडू आणि धावा हव्या ५२

>> मुंबईची पाचवी विकेट, सूर्यकुमार यादवला रवी बिश्नोईने ३७ धावांवर बाद केले.

>> तिलक वर्मा २६ धावांवर बाद, मुंबई ४ बाद १२१

>> मुंबईला विजयासाठी ३६ चेंडूत हव्यात ८० धावा, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा मैदानात

>> १० षटकात मुंबईच्या ३ बाद ८६ धावा, विजयासाठी ६० चेंडूत हव्यात ११४ धावा

>>मुंबई इंडियन्सची तिसरी विकेट, ईशान किशन फक्त १३ धावांवर बाद, मुंबई- ३ बाद ५७

>>डेवाल्ड ब्रेविस ३१ धावांवर बाद- मुंबई २ बाद ५७

>> मुंबईला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा ६ धावांवर बाद- मुंबई १ बाद १६

>>मुंबई इंडियन्साच्या डावाला सुरूवात

>> लखनौच्या २० षटकत ४ बाद १९९ धाववा

>>अश्विनने मुंबईला मिळवून दिली दुसरी विकेट, मनिष पांडे ३८ धावांवर बाद- लखनौ २ बाद १२४

>>कर्णधार केएल राहुलचे दमदार अर्धशतक, ३३ चेंडूत केल्या ५० धावा

>> लखनौची दमदार सुरूवात, १० षटकात केल्या १ बाद ९४ धावा

>> ८ षटकात लखनौच्या १ बाद ७४

>> मुंबई इंडियन्सला मिळाली पहिली विकेट, फॅबियन ऍलन घेतली डी कॉकची विकेट- लखनौ १ बाद ५२

>> केएल राहुल IPLमधील १००वी मॅच खेळत आहे

>>लखनौच्या डावाला सुरुवात- केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक मैदानात

>> असा आहे लखनौचा संघ

>> असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ-
रोहित शर्मा, ईशान किशन, डेवाल्ड ब्रेविस,तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, फॅबियन ऍलन,जयदेव उनाडकट, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह आणि टायमल मिल्स

>> मुंबई संघात एक बदल- थंपीच्या जागी फॅबियन ऍलनचा समावेश
image

>> मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

>>

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt22/news/mumbai-vs-lucknow-live-score-update-ipl-2022-mumbai-indians-vs-lucknow-super-giants-from-mumbai/articleshow/90877012.cms