मुंबई बातम्या

बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये वाहनचालक व इतर पदांची भरती सुरू ; त्वरित अर्ज करा – lokshahi.news

मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत “वाहनचालक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा, तसेच न्यायिक अधिकारी पदाच्या 9 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे.

  • पदाचे नाव – वाहनचालक
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 21 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 21 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – 100/- रूपये
  • अर्ज पद्धती– ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
  •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/gDkYavO
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/1DkThH4
  • पदाचे नाव – न्यायिक अधिकारी
  • पद संख्या – 09 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – अहमदनगर, बीड, बुलढाणा, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, वाशीम
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
  • ई-मेल पत्ता – [email protected]
  • अर्ज करण्याचा पत्ता – रजिस्ट्रार जनरल, मुंबई उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई, 400 032.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
  •  PDF जाहिरातhttps://cutt.ly/mDRO91Y
Previous articleगुलाबराव पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मिरज येथे विविध रिक्त पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा
Next articleपदवी, डिप्लोमा धारकांसाठी सुवर्णसंधी – IDEMI मुंबई येथे विविध रिक्त पदांची भरती


Source: http://www.lokshahi.news/bombay-high-court-begins-recruitment-of-drivers-and-other-posts/