मुंबई बातम्या

MI vs SRH Scorecard Update IPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे Live अपडेट – Maharashtra Times

चेन्नई: आयपीएलच्या १४व्या हंगामात आज (शनिवार) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (mumbai indians vs sunrisers hyderabad ) यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे . चेन्नईच्या चेपॉक मैदानावरील या लढतीत मुंबईचा संघ सलग दुसऱ्या विजयासाठी तर हैदराबाद या हंगामातील पहिल्या विजयासाठी मैदानावर उतरला आहे . या सामन्याचा live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद Live अपडेट

>> मुंबई इंडियन्सची चौथी विकेट, इशान किशन २१ धावांवर बाद

>> १५ षटकात मुंबई इंडियन्सच्या ३ बाद १०१ धावा

>> क्विंटन डी कॉक ४० धावांवर बाद, मुंबई इंडियन्स ३ बाद ९८

>> १० षटकात मुंबई इंडियन्सच्या २ बाद ७५ धावा

>> मुंबईला मोठा झटका, सूर्यकुमार यादव १० धावांवर बाद- मुंबई इंडियन्स २ बाद ७१

>> मुंबई १ बाद ५५, सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला

>> मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, रोहित शर्मा ३२ धावांवर बाद

>> मुंबईची धमाकेदार सुरूवात, पाच षटकात ४८ धावा

>> रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी केली मुंबईच्या डावाची सुरूवात

>> वाचा- MI vs SRH: विजयासाठी एक दोन नव्हे तर चार बदल केले, पाहा कसा आहे संघ

>> मुंबई संघात एक बदल तर हैदराबाद संघाने चार बदल केले

>> IPL 2021 MI vs SRH:सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

>>

>> अ‍ॅडम मिलने याला रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची कॅप दिली

>> दोन्ही संघात आजपर्यंत झालेल्या १६ लढतीत मुंबईने ८ तर हैदराबादने ८ लढती जिंकल्या आहेत.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-vs-sunrisers-hyderabad-ipl-2021-live-scorecard-updates-from-ma-chidambaram-stadium-chennai/articleshow/82118208.cms