मुंबई बातम्या

PM Modi : भाजपचे मिशन मुंबई ! मोदींचा दूसरा मुंबई दौरा ठरला, १० फेब्रुवारी रोजी पुन्हा येणार शहरात – Marathi Hindustan Times

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई महापालिकेच्या विकासकामांच्या लोकार्पणानंतर आता येत्या १० फेब्रुवारीला बोहरा समाजाच्या कार्यक्रमासाठी येणार असल्याची माहिती मिळत आहे. बोहरी समाजाच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन या कार्यक्रमाची माहिती त्यांना दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्याने मोदी यांचे मुंबई दौरे वाढले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihQFodHRwczovL21hcmF0aGkuaGluZHVzdGFudGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL3ByaW1lLW1pbmlzdGVyLW5hcmVuZHJhLW1vZGktd2lsbC1hcnJpdmUtaW4tbXVtYmFpLW9uLTEwLWZlYnJ1YXJ5LTE0MTY3NDk2NDI3NzQ5MS5odG1s0gGJAWh0dHBzOi8vbWFyYXRoaS5oaW5kdXN0YW50aW1lcy5jb20vYW1wL21haGFyYXNodHJhL3ByaW1lLW1pbmlzdGVyLW5hcmVuZHJhLW1vZGktd2lsbC1hcnJpdmUtaW4tbXVtYmFpLW9uLTEwLWZlYnJ1YXJ5LTE0MTY3NDk2NDI3NzQ5MS5odG1s?oc=5