मुंबई बातम्या

Mumbai Traffic : मुंबईत प्रजाकसत्ताक दिनी वाहनाने प्रवास करणार आहात? तर ही नियमावली वाचा.. – Marathi Hindustan Times

Mumbai Traffic advisory : प्रजाकसत्ताक दिनी उद्या (गुरुवार) सार्वजनिक सुटी  असल्यामुळे  बहुतांश मुंबईकर फिरायला बाहेर पडतात. यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या समस्येपासून नियंत्रण मिळवण्यासाठी प्रजाकसत्ताक  दिनाच्या पार्श्वभूमीवर  मुंबई वाहतूक पोलिसांनी अॅडव्हायझरी जाहीर केली आहे. गुरुवारी दादर जवळील शिवाजी पार्कजवळील सर्व रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात येणार आहेत, अशी माहिती वाहतूक  पोलिसांनी  दिली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMif2h0dHBzOi8vbWFyYXRoaS5oaW5kdXN0YW50aW1lcy5jb20vbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLXRyYWZmaWMtcG9saWNlLWlzc3Vlcy1hZHZpc29yeS1haGVhZC1vZi1yZXB1YmxpYy1kYXktMTQxNjc0NjUwMjA2NDQxLmh0bWzSAYMBaHR0cHM6Ly9tYXJhdGhpLmhpbmR1c3RhbnRpbWVzLmNvbS9hbXAvbWFoYXJhc2h0cmEvbXVtYmFpLXRyYWZmaWMtcG9saWNlLWlzc3Vlcy1hZHZpc29yeS1haGVhZC1vZi1yZXB1YmxpYy1kYXktMTQxNjc0NjUwMjA2NDQxLmh0bWw?oc=5