मुंबई बातम्या

ईडीच्या समन्सवर मुंबई पालिका आयुक्त चहल यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले.. Iqbal Chahal – Sarkarnama (सरकारनामा)

मागील काही दिवसांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात येणार आहे, याबाबत जोरदार चर्चा केली जात होती. यामुळे पालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये धास्ती होती. चहल यांना समन्स बजावण्यात आल्याचीही नुकतीच बातमी माध्यमात आली होती. मात्र आता चहल यांनी कोणतेही नोटीस न आल्याचे सांगितले आहे

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMie2h0dHBzOi8vd3d3LnNhcmthcm5hbWEuaW4vbXVtYmFpL2lxYmFsLWNoYWhhbC1tdW1iYWktbXVuaWNpcGFsLWNvbW1pc3Npb25lci1jaGFoYWxzLWZpcnN0LXJlYWN0aW9uLXRvLWVkcy1zdW1tb25zLXNhaWQtY3o5MdIBAA?oc=5