Mumbai News

Rishabh Pant accident: Cricketer likely to be shifted to Delhi or Mumbai, claims report – Firstpost

India wicketkeeper-batter Rishabh Pant was reported to be taken to Delhi or Mumbai to treat the ligament injury on his knee after the cricketer underwent surgery in Dehradun following a car crash on Friday.  He was hospitalised after the accident near Roorkee, Uttarakhand that left him with a host of injuries, including on his forehead […]

मुंबई बातम्या

तीन चिमुरड्यांसह आईचा खून करुन मुंबईतून पळाला, कतारमध्ये सेटलही झाला; २८ वर्षांनी काळाने सूड उगवलाच – Maharashtra Times

मुंबई: तब्बल २८ वर्षांपूर्वी मीरारोड परिसरात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची हत्या करुन फरार झालेल्या एका मारेकऱ्याला जेरबंद करण्याची कामगिरी मुंबई पोलिसांनी करुन दाखवली आहे. राजकुमार चौहान असे या मारेकऱ्याचे नाव असून तो गेल्या काही दिवसांपासून कतारमध्ये वास्तव्याला होता. पोलीस अनेक वर्षांपासून त्याचा शोध घेत होते. तो गुरुवारी मुंबईत आला तेव्हा विमानतळावर अलगदपणे सुरक्षायंत्रणांच्या […]

मुंबई बातम्या

Ghatkopar Video : मुंबईकर थर्टी फस्टमध्ये गुंगले अन् घाटकोपर पाण्यात बुडाले, क्षणात गेला संसार वाहून VIDEO – News18 लोकमत

मुंबई, 31 डिसेंबर : मुंबईच्या घाटकोपरमध्ये ब्रिटीशकालीन जलवाहिनी फुटल्याने त्या भागात महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान 72 इंच जलवाहिनी फुटल्याने तेथे असणाऱ्या 400 घरांमध्ये पाणी शिरले होते. फुटलेल्या जलवाहिनीतून पाण्याचा वेग इतका जोरात होता की आजूबाजूला असणाऱ्या दुकानांमधील साहित्यांसह काही वाहनेही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडल्याने […]

मुंबई बातम्या

सलग सुट्ट्यांमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा, संथ गतीने वाहतूक सुरु – Loksatta

पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. न्यू- इयर सेलिब्रेशन आणि विकेंड यामुळे द्रुतगती महामार्गावर वाहतूक संथगतीने सुरू आहे. लोणावळा, महाबळेश्वर या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांना पुणे- मुंबई द्रुतगती मार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यावर आल्याने वाहतूक संथगतीने सुरु आहे . बोरघाटात महामार्ग पोलिस रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत. […]

मुंबई बातम्या

Mumbai-Pune Express Way Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गाड्यांच्या लांबच लांब रांगा – Saam TV (साम टीव्ही)

>> दिलीप कांबळे पुणे : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई परिसरातील हौशी मंडळीची पावलं आपोआप पर्यटन स्थळी वळत आहेत. त्यात पुण्यातील अनेक ठिकाणांना नागरिकांची पहिली पसंती असते. कारण वाहतुकीचा उत्तम पर्यात तिथे उपलब्ध आहे. म्हणूनच की काय मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर शुक्रवारी रात्री ( ८-९ वाजेदरम्यान) मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. मुंबई-पुणे यशवंतराव […]

मुंबई बातम्या

घराबाहेर पडण्याआधी हे वाचा! ‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर तुफान गर्दी; बोरघाटात वाहतूक संथ – News18 लोकमत

मुंबई/पुणे, 30 डिसेंबर : नवीन वर्ष साजरं करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले आहेत. अनेक नागरिक पुणे, सातारा आणि कोकणात जात असल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तुम्ही देखील घराबाहेर पडणार असाल वाहतूक परिस्थिती जाणून मगच निर्णय घ्या. बोरघाट, लोणावळ्यात […]

मुंबई बातम्या

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास शक्य होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती – Maharashtra Times

नागपूर : ‘पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास आता शक्य होणार आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. तर ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पात निवासी आणि व्यावसायिक (अनिवासी) अशा ५९ हजार कुटुंबांचे पुनर्वसन केले जाणार आहे. याशिवाय २०११ नंतरच्या अपात्र व्यक्तींना आम्ही भाडेतत्त्वावर घरे बांधून देणार आहोत. कालांतराने ही […]

मुंबई बातम्या

Mumbai Mega Block : अहो आश्चर्यम् ! नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मनसोक्त फिरा; रेल्वेकडून मेगाब्लॉक नाही – Zee २४ तास

महत्त्वाचे मुद्दे हार्बर मार्गावरून प्रवास करताना या गोष्टी लक्षात घ्या  मध्य रेल्वेवर काय असेल परिस्थिती?  Mumbai Mega Block : (New Year 2023) नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2023 मुंबईत येणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. (South Mumbai) दक्षिण मुंबईत असणाऱ्या अनेक ठिकाणांवर शहरातील नागरिकांसोबतच पर्यटकांचीही गर्दी पाहायला मिळणार आहे. तुम्हीही रविवारी मायानगरी मुंबईत (Mumbai […]

Mumbai News

Pant likely to be flown to Delhi or Mumbai for further treatment | Cricbuzz.com – Cricbuzz – Cricbuzz

India’s wicket-keeper batter Rishabh Pant has been hospitalised after the car in which he was travelling to Roorkee met with an accident on National Highway 58. It is understood that Pant, who was driving the car, is out of danger now, though he has sustained a few injuries – to his head, knee and back. […]

Mumbai News

Pant likely to be flown to Mumbai or Delhi for treatment – Rediff.com

IMAGE: Rishabh Pant has undergone plastic surgery intervention for facial injuries, lacerated wounds and abrasions. Photograph: PTI Rishabh Pant, who suffered multiple injuries in a major crash on Friday, is likely to be flown to Delhi in the next 24 hours for further treatment. The Delhi and District Cricket Association director Shyam Sharma said a […]