मुंबई बातम्या

उर्फी जावेदवर चित्रा वाघ संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मोठी मागणी; म्हणाल्या “नंगटपणा करणारी ही बाई…” – Loksatta

आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीकरतात. दरम्यान, आता […]

मुंबई बातम्या

अरे..हे काय चाललंय मुंबईत; उर्फीच्या धिंगाण्यांवर संतापल्या चित्रा वाघ – News18 लोकमत

मुंबई,  31 डिसेंबर : बिग बॉस फेम उर्फी जावेदनं वर्षभर तिच्या चित्र विचित्र कपड्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. फॅशनच्या नावाखाली सुरू असलेल्या विचित्र कपड्यांचा फॅशनला लोकांनी अनेक वेळा ट्रोल केलं मात्र उर्फीचा हा खेळ काही थांबायचं नाव घेत नाही. अनेकांनी तिला विरोध केला मात्र परिस्थिती जैसे थेआहे. मात्र भाजपकडून आता उर्फीला थेट पोलिसांत टाकण्याची […]

मुंबई बातम्या

‘हिला तात्काळ बेड्या ठोका’; चित्रा वाघ उर्फी जावेदवर संतापल्या, मुंबई पोलिसांकडे केली मागणी – Lokmat

मुंबई- उर्फी जावेदची (Urfi Javed) नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. रोज उर्फीच्या नावाची चर्चा होतेच. ‘बिग बॉस ओटीटी’मधून ती प्रकाशझोतात आली. शोमधून बाहेर पडणारी ती पहिली स्पर्धक ठरली. पण शोमधून बाहेर आल्यानंतरच ती सर्वाधिक चर्चेत राहिली. कमालीच्या बोल्ड फॅशन सेन्समुळेच तिने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.  उर्फी केवळ एकाच कारणानं चर्चेत असते, ते म्हणजे तिची […]

Mumbai News

Mumbai News Highlights: Maharashtra records 18 Covid-19 cases, no death – The Indian Express

Mumbai news Updates, 30 December 2022:  Maharashtra on Friday reported 18 Covid-19 cases, which took the tally in the state to 81,36,633, while the death toll stood unchanged at 1,48,417, a health official said. The addition to the tally was lower than the 27 cases reported on Thursday, which had also seen a death, he […]

Mumbai News

Mumbai News Updates: Alert sounded as unattended bag found at Dadar railway station – Times of India

Five builders were booked for alleged irregularities to obtain MahaRERA registration for their projects in Kalyan Dombivali in Maharashtra’s Thane district, a police official said on Thursday. They are accused of forging documents and submitting bogus ones to obtain permission from MahaRERA and local bodies, the Khadakpada police station official said. “The five were booked […]

Mumbai News

Art Street: Mulund bridge in Mumbai’s Eastern Suburbs gets decked up in ‘green’ – The Indian Express

As part of the aesthetic enhancement of 11 bridges in the Eastern Suburbs of Mumbai, civic body Brihanmumbai Municipal Corporation last week completed its pilot project of painting flora and fauna on the Mulund East-West Bridge, connecting 90-feet road on the eastern side and JSD road on the west. A special committee formed by the […]

Mumbai News

New Year 2023: Security beefed up in Mumbai, special trains for revellers – mid-day.com

We have instructed the police stations to step up patrols and pickets, deployment at crowded places and areas where citizens are likely to indulge in revelry, Mumbai Police Commissioner Vivek Phansalkar said Representational Pic As Mumbai gears up to ring in the new year without any Covid-19 restrictions after two years, the police on Saturday […]

मुंबई बातम्या

मुंबई: बांधकाम स्थळी वास्तव्यास असलेल्या २२७ मुलांना दिली गोवरची लस – Loksatta

राज्यातील गोवरचा उद्रेक रोखण्यासाठी स्थापन केलेल्या कृती दलाच्या सूचनेनुसार मुंबईसह राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र बांधकाम स्थळी व पुलाखाली वास्तव्यास असलेल्या मुलांचे लसीकरण होत नसल्याचे लक्षात आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मुलांचा शोध घेऊन त्यांच्यासाठी २४ डिसेंबरपासून विशेष लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत सात दिवसांमध्ये २२७ बालकांना […]

मुंबई बातम्या

मुंबईः नेव्ही नगर परिसरात संशयीत बोटीचा वावर; पोलीस, नौदलासह सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क – Loksatta

नववर्षाच्या पूर्वसंध्येला सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असताना नेव्ही नगर परिसरात संशयीत बोट फिरत असल्याची माहिती मिळताच पोलीस व नौदलासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. गस्ती नौकांनी तात्काळ समुद्रात गस्त घातली, पण कोणतेही संशयीत बोट सापडली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा >>>मुंबई: ‘एअर पोर्ट फनेल’मधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली? नौदलाच्या डेप्युटी लेफ्टनंट दर्जाच्या […]

मुंबई बातम्या

मेट्रोमुळे वाहतूक कोंडी सुटणार का? मेट्रो ३च्या कारशेडचा प्रश्न तर सुटला, पण… – Maharashtra Times

मुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहे. मुंबई परिसरात सुमारे १४ मेट्रो मार्गिका उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केले आहे. या मेट्रोच्या जाळ्याच्या उभारणीनंतर उपनगरी रेल्वेवरील ताण कमी होऊन मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यास मदत मिळणार आहे. तसेच रस्त्यांवरील वाहनांची गर्दी कमी होऊन ते सुसह्य होतील, असे ‘एमएमआरडीए’कडून […]