मुंबई बातम्या

Big News: शिंदे गट BMC मध्ये घुसला; शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा – Zee २४ तास

Thackeray Group Vs Shinde Group : शिंदे गट आणि ठाकरे गट(Thackeray Group Vs Shinde Group) यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे.  पक्ष कार्यालयावरुन दोन्ही गटांमध्ये वाद सुरु आहे. शिंदे गट थेट मुंबई महापालिकेत घुसला आहे. मुंबई महापालिका मुख्यालयात(Mumbai Municipal Headquarters) असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयावर  शिंदे गटाने अर्थात शिवसेना पक्ष कार्यालयावर जबरदस्ती कब्जा मिळवला आहे. मुंबई बाळासाहेबांच्या शिवसेनेची असा दावा शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे(Rahul shewale) यांनी केला आहे.  यामुळे मुंबईतील राजकारण चांगलेच पेटेले आहे. मुंबई महापालिका मुख्यालया बाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे. 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilQFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL3NoaW5kZS1ncm91cC1jbGFpbXMtc2hpdi1zZW5hLW9mZmljZS1pbi1tdW1iYWktbXVuaWNpcGFsLWNvcnBvcmF0aW9uLWxhdGVzdC1wb2xpdGljYWwtbmV3cy1tYXJhdGhpLXZrLzY3ODc0N9IBmQFodHRwczovL3plZW5ld3MuaW5kaWEuY29tL21hcmF0aGkvbXVtYmFpL3NoaW5kZS1ncm91cC1jbGFpbXMtc2hpdi1zZW5hLW9mZmljZS1pbi1tdW1iYWktbXVuaWNpcGFsLWNvcnBvcmF0aW9uLWxhdGVzdC1wb2xpdGljYWwtbmV3cy1tYXJhdGhpLXZrLzY3ODc0Ny9hbXA?oc=5