मुंबई बातम्या

मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, भाजप खासदाराची मोदींवर टीका; वाचा, टॉप १० न्यूज – Maharashtra Times

मुंबई: महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज बुलेटीनमध्ये दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यात आला असून खालील लिंक्सवर क्लिक करा आणि वाचा सविस्तर बातम्या:-

मटा ऑनलाइन टॉप १० न्यूज१. मुंबई हादरली! मित्राच्या घरी नेऊन १५ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार; ६ आरोपींना अटक

मुंबई शहरातील लोअर परळ भागात १५ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ६ आरोपींना ताब्यात घेतलं असून यातील ३ आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. ही घटना २३ डिसेंबर रोजी घडली असून अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराने शहरात खळबळ उडाली आहे.

२. राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, ‘खरे सांगतो मोदींवर ‘त्यांचे’ नियंत्रण आहे’
‘ डजेप्रेम यांच्याकडून मिळतं ते देशभर…’; राहुल गांधींचं सोनिया गांधींसोबतचा फोटो पोस्ट करत भावनिक ट्विट

३. अहमदनगरमध्ये देवस्थानांच्या ठिकाणी मास्कसक्ती होणार, करोना प्रोटोकॉल लागू करणार : विखे पाटील

४. ‘शिंदे फडणवीसांचं सरकार अनैतिक’; भाजपच्या माजी खासदाराचा हल्लाबोल, पंतप्रधान मोदींवरही टीका

५. २० वर्षीय अभिनेत्री ट्युनिशा शर्माने आयुष्य संपवलं, मालिकेच्या सेटवरच टोकाचा निर्णय

६. दिशा सालियन प्रकरण CBI कडे होतं की नव्हतं?; केंद्रीय अन्वेषण विभागाचं स्पष्टीकरण

७. घातपात नाही, ‘या’ कारणामुळे जयकुमार गोरेंचा अपघात, खासदार निंबाळकरांना खात्री
घरचे सांगतात, पण मीही ऐकत नाही, जयकुमार गोरेंच्या अपघातानंतर पवारांनीही सांगितली ती चूक

८. ईशा अंबानींच्या जुळ्या बाळांचं भारतात पाऊल, तब्बल ३०० किलो सोने दान करणार आणि…

९. IPL लिलावानंतरची सर्वात मोठी बातमी; धोनीची जागा घेणारा खेळाडू सापडला, चेन्नईचा नवा कर्णधार…
आयपीएलच्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आहे तरी कसा?; पाहा, कोण आहे नवा मॅचविनर!

१०. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात ‘या’ कलाकाराची वर्णी, साने गुरुजींच्या भूमिकेतील अभिनेत्याला ओळखलं का?
भगव्या बिकिनीच्या वादात ‘पठान’ची प्रदर्शित होण्याआधीच बक्कळ कमाई; शाहरुखला घरबसल्याच पाहता येईल
२०२२ मध्ये बॉलिवूड विवादांनी माजवली खळबळ, देशभरात होती एकच चर्चा

मटा अ‍ॅप डाउनलोड करा
app.mtmobile.in
मिस्ड् कॉल द्या
1800-103-8973

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiyQFodHRwczovL21haGFyYXNodHJhdGltZXMuY29tL21haGFyYXNodHJhL211bWJhaS1uZXdzL3RvZGF5cy10b3AtMTAtbmV3cy1oZWFkbGluZXMtaW4tbWFyYXRoaS0yNC1kZWNlbWJlci0yMDIyLWJ5LW1haGFyYXNodHJhLXRpbWVzLW9ubGluZS1hLTE1LXllYXItb2xkLWdpcmwtYXNzYXVsdGVkLWluLW11bWJhaS9hcnRpY2xlc2hvdy85NjQ4MjQ2MC5jbXPSAc0BaHR0cHM6Ly9tYWhhcmFzaHRyYXRpbWVzLmNvbS9tYWhhcmFzaHRyYS9tdW1iYWktbmV3cy90b2RheXMtdG9wLTEwLW5ld3MtaGVhZGxpbmVzLWluLW1hcmF0aGktMjQtZGVjZW1iZXItMjAyMi1ieS1tYWhhcmFzaHRyYS10aW1lcy1vbmxpbmUtYS0xNS15ZWFyLW9sZC1naXJsLWFzc2F1bHRlZC1pbi1tdW1iYWkvYW1wX2FydGljbGVzaG93Lzk2NDgyNDYwLmNtcw?oc=5