मुंबई बातम्या

Mumbai to Pune in 90 Minutes: मुंबई ते पुणे गाठा फक्त ९० मिनिटांत, कसा असणार नवा मार्ग; वाचा सविस्तर… – Maharashtra Times

| Maharashtra Times | Updated: May 25, 2022, 12:05 PM

मुंबई-पुण्याहून प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, आता अवघ्या ९० मिनिटांमध्ये तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. यासाठी भविष्यात कुठल्या मार्गे तुम्हाला प्रवास करावा लागेल? वाचा सविस्तर…<br/>

 

Source: https://maharashtratimes.com/photogallery/news/travle-mumbai-to-pune-in-90-minutes-by-mumbai-trans-harbour-link-know-all-about-the-future-route/photoshow/91782253.cms