मुंबई बातम्या

सुवर्णसंधी! TATA रिसर्च सेंटर मुंबई इथे विविध जागांसाठी होणार पदभरती; या पत्त्यावर लगेच पाठवा अर्ज – News18 लोकमत

मुंबई, 24 फेब्रुवारी: टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (Tata Institute of Fundamental Research Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TIFR Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ज्युनियर हिंदी अनुवादक, प्रयोगशाळा सहाय्यक (बी), सुरक्षा रक्षक, ग्रंथालय प्रशिक्षणार्थी आणि अस्थायी कार्य सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator)
प्रयोगशाळा सहाय्यक बी (Laboratory Assistant B)
सुरक्षा रक्षक (Security Guard)
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (Library Trainee and Temporary Work Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: IIM नागपूर इथे नोकरीची संधी; या पदांसाठी आजच करा अर्ज

प्रयोगशाळा सहाय्यक बी (Laboratory Assistant B) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी SSC/ CMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी SSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (Library Trainee and Temporary Work Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भावा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

10th Pass Jobs: इंडियन बँकेत या पदांच्या 202 जागांसाठी मोठी पदभरती; घ्या Link

अर्ज कारण्याची शेवटची तारीख – 12 मार्च 2022

JOB TITLE TIFR Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरती ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator)
प्रयोगशाळा सहाय्यक बी (Laboratory Assistant B)
सुरक्षा रक्षक (Security Guard)
ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (Library Trainee and Temporary Work Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

ज्युनियर हिंदी अनुवादक (Jr. Hindi Translator) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

प्रयोगशाळा सहाय्यक बी (Laboratory Assistant B) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी SSC/ CMLT पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सुरक्षा रक्षक (Security Guard) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी SSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रंथालय प्रशिक्षणार्थी (Library Trainee and Temporary Work Assistant) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे
तसंच उमेदवारांनी संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्रशासकीय अधिकारी (डी), रिक्रूटमेंट सेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, 1, होमी भावा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई 400005

TIFR Mumbai Recruitment 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicant/ या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/career/jobs-in-maharashtra-tifr-mumbai-recruitment-2022-tata-institute-of-fundamental-research-mumbai-jobs-mham-672330.html