मुंबई बातम्या

MI vs DC Qualifier 1 IPL 2020 LIVE Score: मुंबई इंडियन्स आयपीएल २०२० च्या फायनलमध्ये दाखल, दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी खणखणीत विजय – Maharashtra Times

दुबई:आयपीएल २०२०च्या प्ले ऑफमध्ये आज पहिल्या क्वालिफायरची लढत होत आहे. ही लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. गुणतक्त्यात मुंबई अव्वल स्थानी असून तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर. या सामन्यात जो संघ विजय मिळवेल त्याला फायनलचे तिकीट मिळेल तर जो पराभूत होईल त्याला पुन्हा एकदा संधी मिळले. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याचा Live स्कोअरकार्ड पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स Live अपडेट (mumbai indians vs delhi capitals )

>> मुंबई इंडियन्स आयपीएल २०२० च्या फायनलमध्ये दाखल, दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी खणखणीत विजय; मुंबई- ५ बाद २००, दिल्ली- ८ बाद १४३

>> बुमराहने घेतली चौथी विकेट, दिल्ली ७ बाद ११२

>> बोल्ड! बुमराहने घेतली मार्कस स्टॉयनिसची विकेट, दिल्ली ६ बाद ११२

>> १२ षटकात दिल्लीच्या ५ बाद ७५ धावा

>> मार्कस स्टॉयनिसने अर्धशतक, ३६ चेंडूत केल्या ५० धावा

>> १० षटकात दिल्लीच्या ५ बाद ६५ धावा

>> पाचवी विकेट, ऋषभ पंत ३ वर बाद; दिल्ली ५ बाद ४१

>> ५ षटकात दिल्लीच्या ४ बाद २५ धावा

>> ४ षटकात दिल्लीच्या ४ बाद २० धावा

>> बुमराहने घेतली कर्णधार श्रेयस अय्यरची विकेट, दिल्ली ४ बाद २०

>> ३ षटकात दिल्लीच्या ३ बाद १५ धावा

>> आधी बोल्ट आणि आता बुमराह, शिखर धवनची घेतली बोल्ड; दिल्ली ३ बाद शून्य

>> पहिल्या ओव्हरमध्ये दिल्लीची दाणादाण; बोल्टच्या दोन विकेट, दिल्ली २ बाद शून्य

>> बोल्टचा धमाका, पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर घेतली पृथ्वी शॉची विकेट, दिल्ली १ बाद शून्य

>> दिल्लीच्या डावाला सुरूवात

>> दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २० ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या ५ बाद २०० धावा

>> १९ ओव्हरमध्ये मुंबईच्या ५ बाद १८० धावा

>> विकेट! क्रुणाल पांड्या बाद, मुंबई ५ बाद १४०

>> १४ ओव्हरमध्ये मुंबईच्या ४ बाद १०८ धावा

>> मुंबईला मोठा धक्का, पोलार्ड शून्यावर बाद, मुंबई ४ बाद १०१

>> अर्धशतकानंतर सूर्यकुमार बाद, मुंबई ३ बाद १००

>> मुंबईचा ‘सूर्य’ पुन्हा तळपला, सूर्यकुमार यादवच्या ३६ चेंडूत ५० धावा

>> ११ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ९६ धावा

>> १० ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ९३ धावा

>> ९ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ८६ धावा

>> ८ ओव्हरमध्ये मुंबईच्या २ बाद ७९ धावा

>> ७ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ७१ धावा

>> ६ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ६३ धावा

>> ५ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ५२ धावा

>> ४ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ४३ धावा

>> ३ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद ३० धावा

>> २ ओव्हरमध्ये मुंबईच्या १ बाद २२ धावा

>> मुंबईला पहिला धक्का; कर्णधार रोहित शर्मा शून्यावर बाद, मुंबई १ बाद १६

>> मुंबईची धमाकेदार सुरुवात, पहिल्याच ओव्हरमध्ये १५ धावा

असा आहे संघ

>> मुंबई इंडियन्स संघात ३ बदल, जसप्रित बुमराह, ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या संघात

टॉस-

>> मुंबई संघात ३ बदल , दिल्ली संघात कोणताही बदल नाही

>> MI vs DC Qualifier 1 IPL 2020: मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार

>> MI vs DC IPL: मुंबई विरुद्ध दिल्ली, जलद गोलंदाजांमध्ये होईल लढाई; विजेत्याला फायनलचे तिकीट

>> आयपीएलच्या साखळी फेरीत या दोन संघात झालेल्या दोन सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव केला होता.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-vs-delhi-capitals-ipl-2020-qualifier-1-live-cricket-score-updates-from-dubai-international-cricket-stadium/articleshow/79060898.cms