मुंबई बातम्या

MI vs CSK 2020 Live Scorecard : मुंबई आणि चेन्नईच्या सामन्याचे पाहा लाइव्ह अपडेट – Maharashtra Times

आबुधाबी: करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली चिंता दूर करून चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी आयपीएल सज्ज झालेले आहे.आयपीएलच्या पहिल्या सामन्यात नेमके काय होते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ यावर्षीच्या आयपीएलच्या सलामीच्या लढतीसाठी सज्ज झालेले आहेत. या लढतीत कोणता संग बाजी मारत, याचीच चाहत्यांना उत्सुकता लागलेली आहे.

पाहा लाईव्ह अपडेट
चेन्नईचा मुंबईवर सलामीच्या लढतीत विजयचेन्नईचा चौथा धक्का, रवींद्र जडेजा आऊटचेन्नईला तिसरा धक्का, अर्धशतकवीर रायुडू आऊटचेन्नई १५ षटकांत २ बाद ११६चेन्नई १४ षटकांत २ बाद १०५चेन्नईच्या अंबाती रायुडूचे अर्धशतक पूर्णचेन्नईची सावध सुरुवात, ६ षटकांत २ बाद ३७मुरली विजय आऊट, चेन्नईचा दुसरा धक्कामुंबईचा चेन्नईचा पहिला धक्का, वॉटसन आऊटमुंबइचे चेन्नईपुढे १६३ धावांचे आव्हानमुंबईला सातवा धक्का, पोलार्ड आऊटमुंबईला सहावा धक्का, कृणाल पंड्या आऊटमुंबईला चौथा धक्का, सौरभ तिवारी आऊटमुंबईची १२ षटकांत ३ बाद १०५ अशी धावसंख्या- युएईमध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाने मुंबईवर सात विकेट्स राखून मात केली होती.

सलामीच्या लढतीसाठी मुंबईचा संघ करतोय अशी तयारी, पाहा खास व्हिडीओ

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-vs-chennai-super-kings-1st-ipl-2020-live-score-from-abu-dhabi/articleshow/78203959.cms