मुंबई बातम्या

मुंबई: रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ; मध्य-पश्चिम मुंबई उपनगरीय हद्दीत सर्वाधिक घटना – Loksatta

मुंबई: रुळालगतच्या झोपडपट्ट्यांमधून मध्य आणि पश्चिम उपनगरीय लोकल, मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर दगडफेकीच्या घटना सातत्याने घडत असून या घटनांमध्ये प्रवासी जखमी होत आहेत. लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ पासून आतापर्यंत झोपडपट्ट्यांमधून लोकलवर दगडफेकीच्या २४ घटना घडल्या असून आतापर्यंत नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये दगडफेकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  मुंबईत रेल्वे […]

मुंबई बातम्या

Mumbai Water Cut : निम्म्या मुंबईत आज पाणी नाही – Loksatta

मुंबई : पाणीपुरवठा विषयक दुरुस्तीमुळे आज, मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० ते ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.  २४ तास काम चालणार असून या कालावधीत मुंबईतील १२ विभागांमध्ये पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. पवई उच्चस्तर जलाशयाच्या १२०० मिलीमीटर वाहिनीवरील ३०० मिलीमीटर बायपास जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम, तसेच वेरावली जलाशय १ […]

मुंबई बातम्या

Mumbai : दहा महिन्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर 168 अपघात – Sakal

Home mumbai Mumbai Mumbai Pune Expressway In Ten Months 168 Accidents Rsn93 NEWSLETTER मुंबई By Published on : 28 November 2022, 4:18 pm A+ A- मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गांवरील अपघातांची संख्येत फार घट दिसून येत नाही. नियमांच्या काटेकोर अंमबलजावणीनंतरही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांची संख्या द्रुतगती महामार्गावर आहे. त्यामूळे अपघात नगण्य टक्केने कमी झाल्याचा दावा दहा […]

मुंबई बातम्या

मुंबईत गोवरबळींची संख्या १४; अंधेरीतील एक वर्षांच्या मुलीचा मृत्यू – Loksatta

मुंबई : मुंबईमध्ये सोमवारी आणखी एका एक वर्षांच्या मुलीचा गोवरने मृत्यू झाला. हा मृत्यू संशयित असला तरी आतापर्यंत गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या १४ झाली आहे. यामध्ये मुंबईतील गोवरने मृत्यू झालेल्या बालकांची संख्या ११ असून, त्यातील तीन मृत्यू संशयित आहेत. तर मुंबईबाहेरील तीन बालकांचा गोवरने मृत्यू झाला आहे. अंधेरी येथे राहणाऱ्या एक वर्षांच्या मुलीला २६ […]

मुंबई बातम्या

‘जेव्हा ती एकटी…’, मुंबई लोकलमधला रात्रीचा प्रवास व्हायरल, पोलिसाचा तो VIDEO पाहाच – Maharashtra Times

मुंबई : मुंबईत प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी लोकल म्हणजे लाईफलाईन आहे. रोज हजारो लोक मुंबईत रेल्वेने प्रवास करतात. यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. कामानिमित्त महिलांना रोज घराबाहेर पडावं लागतं. कधी पहाटे तर कधी अगदी उशिरा कामाला जाणाऱ्या महिलांची संख्याही जास्त आहे. अशात त्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. मुंबईत मात्र अनेकजणींना याबाबत फारशी चिंता करावी लागत नाही. […]

मुंबई बातम्या

Mumbai : मुंबई विमानतळावर डीआरआयकडून 2 परदेशी नागरिकांना अटक 50 कोटी रुपयांचे 8किलो हेरॉईन जप्त – Sakal

Home mumbai Mumbai Crime Dri Arrests 2 Foreign Nationals At Mumbai Airport Seizes 8 Kg Heroin Worth Rs 50 Crore Rj01 NEWSLETTER मुंबई By Published on : 27 November 2022, 1:48 pm A+ A- मुंबई : महसूल गुप्तचर संचालनालयाने म्हणजेच डीआरआईने मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन परदेशी नागरिकांना 50 कोटींच्या ड्रग्जसह अटक केली आहे. या दोघांकडून […]

मुंबई बातम्या

मुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘जेस्पा’ सिंहाचा मृत्यू – Loksatta

बोरिवलीस्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘जेस्पा’ नावाच्या सिंहाचा अकराव्या, रविवारी वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. जेस्पाचा जन्म संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातच झाला. उद्यानात २००९ साली रविंद्र आणि शोभा ही सिंहाची जोडी आणण्यात आली. गोपा आणि जेस्पा हे या जोडीचे छावे. सिंहाचे हे चौकोनी कुटुंब गेली अनेक वर्षे पर्यटकांसाठी आकर्षण ठरले होते. काही वर्षांपूर्वी शोभाचा मृत्यू झाला, […]

मुंबई बातम्या

मुंबई: गोवरबाबत रॅपरच्या माध्यमातून जनजागृती; सामाजिक संस्थांचा मदतीचा हात – Loksatta

गोवर आणि लसीकरणासंदर्भात महापालिकेकडून विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. आता गोवर आणि लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका रॅपरची मदत घेणार आहे. हे रॅपर गाण्यांच्या माध्यातून लोकांना गोवरची लस घेण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसेच गोवरच्या साथीची माहिती देणार आहेत. हेही वाचा- मुंबई: औषधाचा साठा परत बोलाविण्याची अन्न व औषध प्रशासनाची प्रक्रिया संदिग्ध! गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या […]

मुंबई बातम्या

मुंबई: औषधाचा साठा परत बोलाविण्याची अन्न व औषध प्रशासनाची प्रक्रिया संदिग्ध! – Loksatta

एखाद्या औषध वापरामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटली तर ते औषध तात्काळ परत घेण्याची वा वितरित झालेला साठा न वापरण्याची सूचना देण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे तात्काळ यंत्रणा नसल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. हा साठा मागे घेण्याची वा थांबविण्याची प्रक्रिया करण्यास काही दिवसांचा कालावधी लागत असल्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. हेही वाचा >>>विनयभंगाच्या आरोपांत महिलेला एक […]

मुंबई बातम्या

जुना पुणे-मुंबई रस्ता होणार बंद; बीआरटी मार्गही नव्याने सुरु होणार – Maharashtra Times

पुणे : जुन्या पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण करून या मार्गावर जलद बस वाहतूक सेवा (बीआरटी) मार्ग सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ७४ कोटी ७५ लाख ८९ हजार रुपयांच्या कामाला महापालिकेच्या स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे हा रस्ता रुंद होण्याबरोबरच शहरात नवा बीआरटी मार्गही सुरू होणार आहे. जुना मुंबई-पुणे महामार्ग पुणे व पिंपरी-चिंचवड शहराला जोडतो. वाकडेवाडी […]