मुंबई बातम्या

BMC Budget 2023 : मुंबईकरांना दिलासा मिळणार का? आज सादर होणार बीएमसीचे बजेट – Zee २४ तास

BMC Budget 2023 : मेघा कुचिक / मुंबई महानगरपालिका 2 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज 2023-2024 चा अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Mumbai Municipal Corporation) जवळपास 38 वर्षात पहिल्यांदाच BMC प्रशासक अर्थसंकल्प सादर करेल.(BMC Budget) गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे कारभार पाहत आहेत. मुंबई महानगरपालिकेला कायद्यानुसार 5 फेब्रुवारीपूर्वी अर्थसंकल्प सादर करावा लागेल. […]

मुंबई बातम्या

Mumbai Crime : मामाऐवजी भाच्याला संपवलं, मिरा रोडमधील डिलिव्हरी बॉयच्या खून प्रकरणात – ABP Majha

Mumbai Crime : मुंबईजवळच्या मिरा रोड (Mira Road) इथे सोमवारी (30 जानेवारी) झालेल्या डिलिव्हरी बॉयच्या (Delivery Boy) हत्येप्रकरणी काशिमिरा पोलिसांनी नऊ जणांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून समोर आलेली बाब धक्कादायक आहे. कारण या प्रकरणात संबंधित डिलिव्हरी बॉयचा नाहक बळी गेला. मामाला मारण्याऐवजी मारेकऱ्यांनी भाच्याची हत्या केली. पेट्रोल पंपावर बाईक पुढे घेण्याच्या किरकोळ वादातून ही हत्या […]

मुंबई बातम्या

लोकलमधील मोटरमन चक्कर येऊन केबिनमध्येच पडला; मालाड स्थानकातील घटनेमुळे उलटसुलट चर्चा – महाराष्ट्र टाइम्स (Maharashtra Times)

मुंबई : चर्चगेट ते बोरिवली या मार्गस्थ लोकलमधील मोटरमन भोवळ आल्याने मोटरमन केबिनमध्ये पडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. मनीष कुमार असे या मोटरमनचे नाव आहे. लोकल मालाड स्थानकात आल्यावर हा प्रकार घडल्याने मोठा अपघात टळला आहे. दरम्यान कामाचा ताण असल्याने आजारी असतानाही कामावर उपस्थित असल्याने हा प्रकार घडला, अशी चर्चा रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. मालगाड्यामध्ये […]

मुंबई बातम्या

Mumbai Wholesale Market : जगभरातील सर्व शूज स्वस्तात मिळणारे मुंबईचे मार्केट, पाहा Video – News18 लोकमत

धनंजय दळवी, प्रतिनिधी मुंबई, 2 फेब्रुवारी : रोज बाहेर पडताना बुट घालणे ही फक्त स्टाईल नाही तर गरज बनली आहे. ऑफिसला जाताना, ट्रेकसाठी, लग्नसमारंभात, थंडीपासून बचाव करण्यासाठी, खेळताना वापरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे बुट आपल्याला लागतात.  हे बुट ट्रेंडिंग आणि स्टायलिश असावे असा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्याचबरोबर याची खरेदी करताना बजेटचीही काळजी घ्यावी लागते.  तुम्हाला ट्रेंडिंग आणि […]

मुंबई बातम्या

निवड: तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. अविनाश बारगजे … – दिव्य मराठी

औरंगाबाद2 तासांपूर्वी कॉपी लिंक तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाशी संलग्नित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) राज्य संघटनेच्या अध्यक्षपदी बीडच्या डॉ. अविनाश बारगजे यांची, तर महासचिवपदी मिलिंद पठारे यांची बिनविरोध निवड झाली. औरंगाबादचे नीरज बोरसे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत. औरंगाबादेत झालेल्या सर्वसाधारण सभेत तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे निरीक्षक ॲड. राजकुमार कश्यप (उत्तर प्रदेश) व […]

मुंबई बातम्या

मुंबई : गोवरचा उद्रेक कमी झालेल्या भागातील आराेग्य केंद्रे बंद – Loksatta

गोवरचा मुंबईमध्ये उद्रेक झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून प्रभागांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून गोवरची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ज्या भागामध्ये उद्रेक नाही, त्या प्रभागातील लसीकरण केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईतील सहा आरोग्य केंद्र बंद करण्यात आली आहेत. हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये डॉक्टरांनी केला मानवी […]

मुंबई बातम्या

मुंबई: कपड्याच्या कारखान्यात भीषण आग; एका महिलेचा मृत्यू – Loksatta

धारावीच्या नव्वद फूट रोडवरील साई हॉटेलच्या समोरील अशोक मिल कंपाउंडमधील तळमजल्यावरील कपड्यांच्या कारखान्यात बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास भीषण आग लागली. या गाळ्यातील कपड्यांचा साठा, विद्युत यंत्रणा व उपकरणांमुळे ही आग पसरत गेली. आगीचे वृत्त समजताच मुंबई अग्निशमन दलाच्या पाच मोठ्या गाड्या, पाण्याचे तीन टँकर आणि दोन दुचाकी घटनास्थळी दाखल झाल्या. हेही वाचा >>>नायर रुग्णालयामध्ये […]

मुंबई बातम्या

मुंबईत माणुसकीला काळीमा! 60 वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीला एकटी पाहून घरी बोलावलं, त्यानंतर… – News18 लोकमत

मुंबई, 1 फेब्रुवारी : माणुसकीला लाजवेल अशी घटना देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून समोर आली आहे. येथे एका 60 वर्षीय व्यक्तीने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. विनयभंग करणाऱ्या 60 वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना या आरोपींने तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, मुलगी घरी एकटी दिसल्यानंतर आरोपीने मुलीला […]

मुंबई बातम्या

Mumbai Bullet Robbery Case : सकिनाच्या प्रेमात बंटी आंधळा झाला अन् फक्त बुलेट चोरायला लागला, पण… – News18 लोकमत

विजय वंजारा (मुंबई), 31 जानेवारी : मुंबईतील बोरिवली पूर्व कस्तुरबा पोलिसांनी बुलेट चोर बंटी बबलीला अटक केली आहे. जे फक्त बुलेट बाईक चोरायचे. नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत या बुलेट चोरांनी कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3 बुलेट चोरल्या असून चौथी बुलेट चोरी होण्यापूर्वीच कस्तुरबा पोलिसांनी चोरट्यांना रंगेहाथ पकडले आहे. या बुलेट चोर बंटी बबलीकडून 3 […]

मुंबई बातम्या

प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय – Loksatta

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करु, असे राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयात सांगितले आहे. मुंबई महामार्गाचे काम रखडल्यामुळे येथे सातत्याने अपघात होत असल्याबाबतची जनहित याचिका वकील ओवेस पेचकर यांनी दाखल केली होती. त्यांनी दापोली येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताची माहिती दिली. या विषयावर बोलत असताना सरकारी वकीलांनी केलेल्या युक्तीवादावर […]