मुंबई बातम्या

नवी मुंबईत ६० हजार कोटींची गुंतवणूक, १ लाख रोजगार अपेक्षित; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय – Lokmat

मुंबई : नवी मुंबई औद्योगिक क्षेत्रात आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तसेच शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामुळे या क्षेत्रात ६० हजार कोटींची गुंतवणूक व १ लाख रोजगाराची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.नवी मुंबई एकात्मिक औद्योगिक क्षेत्रामधील उद्योगासाठी राखीव असलेल्या ८५ टक्के औद्योगिक क्षेत्रामध्ये अतिरिक्त अनुज्ञेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी उच्चस्तरीय […]

मुंबई बातम्या

प्रत्येक अपघातास सरकारला जबाबदार धरणे अयोग्य – उच्च न्यायालय – Loksatta

मुंबई-गोवा महामार्गाचे काम पुढच्या वर्षी फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण करु, असे राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने उच्च न्यायालयात सांगितले आहे. मुंबई महामार्गाचे काम रखडल्यामुळे येथे सातत्याने अपघात होत असल्याबाबतची जनहित याचिका वकील ओवेस पेचकर यांनी दाखल केली होती. त्यांनी दापोली येथे नुकत्याच घडलेल्या अपघाताची माहिती दिली. या विषयावर बोलत असताना सरकारी वकीलांनी केलेल्या युक्तीवादावर […]

मुंबई बातम्या

Mumbai Police: ‘चंद्रावर अडकलेल्या व्यक्ती’ने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत अन् मग… – Zee २४ तास

Mumbai Polices Response To Man Stuck On Moon: मुंबई पोलीस (Mumbai Polices) नेहमीच त्यांच्या रंजक सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. जनजागृतीसाठी अगदी मिम्सपासून ते भन्नाट रिप्लायपर्यंतच्या गोष्टी मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन केल्या जातात. मुंबई पोलिसांच्या या भन्नाट पोस्ट आणि रिप्लाय नेटकऱ्यांना फारच आवडतात. अनेकदा या पोस्ट व्हायरल झाल्याचं दिसत. नुकतीच मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटर […]

मुंबई बातम्या

हवेची गुणवत्ता सुधारण्याच्या आराखडय़ाचे काय झाले? ‘मुंबई फस्र्ट’ संस्थेच्या परिसंवादात प्रश्न – Loksatta

मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी २०१७ मध्ये राष्ट्रीय स्तरावर एक कृती आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व शहरांना बंधनकारक आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असल्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत त्यात सूचना केल्या आहेत. मुंबईतील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असताना या आराखडय़ाची मुंबईत अंमलबजावणी केली जाते की नाही, केली तर नक्की कोणत्या उपाययोजना केल्या […]

मुंबई बातम्या

मोठी बातमी: सीएनजी गॅसच्या दरात घसरण, मुंबईत मध्यरात्रीपासून नवे दर लागू – महाराष्ट्र टाइम्स (Maharashtra Times)

मुंबई: इंधनाचे दर आणि महागाई गगनाला भिडल्यामुळे सामान्यांची चिंता वाढली असतानाच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत सीएनजीच्या दरात घट झाली आहे. महानगर गॅस लिमिटेकडून पत्रक जारी करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईत सीएनजी २.५० रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे प्रति किलो सीएनजीचा दर ८७ रुपये इतका होईल. यापूर्वी सीएनजीचा प्रतिकिलो […]

मुंबई बातम्या

Mumbai CNG Price: मुंबईतील वाहनचालकांना दिलासा; सीएनजीच्या दरात घट, मध्यरात्रीपासून नवे दर लागू – Marathi Hindustan Times

कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस अर्थात सीएनजी या इंधनाचा देशात प्रथम दिल्ली येथे वापर सुरू झाला. पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत सीएनजी सुरक्षित आहे. तीन, चारचाकी वाहने एक किलो सीएनजीमध्ये २५ते ३० कि.मी. धावतात. सीएनजी किट वाहनांना बसवण्यासाठी २५ ते ३० हजार रुपये खर्च येतो. हे इधन पूर्ण जळते. सीएनजीमुळे कार्बन, सल्फर, नायट्रेट या घातक वायूंची निर्मिती होत नाही. […]

मुंबई बातम्या

मुंबई आणि उपनगरात सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त झाला – Zee २४ तास

पुढील व्हिडिओ धुळे जिल्ह्यात वादळी वा-यासह पाऊस; अवकाळी पावसामुळे गहू, कांदा पिकाचं मोठं नुकसान Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZmh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS92aWRlby9jbmctaGFzLWJlY29tZS1jaGVhcGVyLWJ5LXJzLTItNTAtaW4tbXVtYmFpLWFuZC1zdWJ1cmJzLzY4Nzg0NNIBamh0dHBzOi8vemVlbmV3cy5pbmRpYS5jb20vbWFyYXRoaS92aWRlby9jbmctaGFzLWJlY29tZS1jaGVhcGVyLWJ5LXJzLTItNTAtaW4tbXVtYmFpLWFuZC1zdWJ1cmJzLzY4Nzg0NC9hbXA?oc=5

मुंबई बातम्या

नवी मुंबईची जुहू चौपाटी स्वच्छतेपासून दुर्लक्षित ,निर्माल्यकलश धुळीने माखलेले; पालिकेकडून दोन वेळा स्वच्छता विचाराधीन ? – Loksatta

नवी मुंबई – नवी मुंबई शहराची ओळख असणारी नवी मुंबईची जुहू चौपाटी  अर्थात वाशी  येथील मिनी सिशोर हे नवी मुंबईकराच्या आवडीचे व फिरण्याचे ठिकाण.  नवी मुंबई शहरात मध्यवर्ती  असलेल्या  वाशी सेक्टर १० येथील  मिनी चौपाटी येथे विविध महोत्सव होतात. याच ठिकाणी सुट्टीच्या व दिवसाबरोबरच सकाळ संध्याकाळ येथे नागरीकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.परंतू  शहरभर सवच्छतेची लगबग […]

मुंबई बातम्या

ठरल! मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प ४ मार्चला – Sakal

Home mumbai Mumbai Municipal Budget 4th March Iqbal Singh Chahal Pjp78 मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल मांडणार आहेत. NEWSLETTER मुंबई By Published on : 31 January 2023, 2:24 pm A+ A- मुंबई – मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प येत्या ४ फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त […]

मुंबई बातम्या

वाशी उड्डाणपुल महापालिकेकडे हस्तांतरित आता उड्डाणपुलावरील खड्ड्यांची जबाबदारी पालिका कधी घेणार ? – Loksatta

पनवेलकडे जाणाऱ्या मार्गिकेवर धोकादायक खड्डे नवी मुंबई– मुंबईसह इतर पालिका हद्दीतील रस्तेही कॉंक्रीटीकरणाचे होत असल्याचे चित्र आहे. नवी मुंबई शहरातही शहराअंतर्गत रस्त्याचे चित्र दिवसेंदिवस बदलत आहे.काही ठिकाणी खडी व डांबरीकरणाचे रस्ते आता कॉंक्रीटचे होऊ लागले आहेत. तर शहरातील चौक कॉंक्परीटीकरण करण्याचा सपाटा पालिकेने लावलेला आहे.नुकताच महापालिका हद्दीतील शीव पनवेल महामार्गावरील  ४ उड्डाणपुल  एमएसआरडीसीकडून पालिकेकडे हस्तातरीत […]