मुंबई बातम्या

Vintage Car Rally : प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबईत विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचं आयोजन – ABP Majha

प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मुंबईत विंटेज अँड क्लासिक कार रॅलीचं आयोजन करण्यात आलंय . या रॅलीमध्ये  डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या अनेक रंगीबेरंगी जुन्या गाड्या आणि बाईक पाहायला मिळतायत.. मुंबईतील बलार्ड पियर इस्टेट ते वरळी सी फेस परिसरापर्यंत ही रॅली निघणार आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMihAFodHRwczovL21hcmF0aGkuYWJwbGl2ZS5jb20vdmlkZW9zL25ld3MvbXVtYmFpLXZpbnRhZ2UtY2xhc3NpYy1jYXItcmFsbHktb3JnYW5pemVkLWluLW11bWJhaS1vbi10aGUtb2NjYXNpb24tb2YtcmVwdWJsaWMtZGF5LTExNDU1MDHSAYgBaHR0cHM6Ly9tYXJhdGhpLmFicGxpdmUuY29tL3ZpZGVvcy9uZXdzL211bWJhaS12aW50YWdlLWNsYXNzaWMtY2FyLXJhbGx5LW9yZ2FuaXplZC1pbi1tdW1iYWktb24tdGhlLW9jY2FzaW9uLW9mLXJlcHVibGljLWRheS0xMTQ1NTAxL2FtcA?oc=5