मुंबई बातम्या

Mumbai : धीरूभाई अंबानी शाळेला बॉम्बची उडवण्याची धमकी; आरोपींना पकडण्यासाठी पोलिस… – Sakal

मुंबई
sakal_logo

By

मुंबई – वांद्रे कुर्ला संकुलातील धीरुभाई अंबानी शाळेत बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा फोन केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी बुधवारी, ११ जानेवारी रोजी ही माहिती दिली. (Mumbai crime news in Marathi)

मंगळवारी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास शाळेला हा फोन आला. पोलिसांनी एएनआयला सांगितले की, फोन करणाऱ्याची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक केली जाईल.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiamh0dHBzOi8vd3d3LmVzYWthbC5jb20vbXVtYmFpL2JvbWItdGhyZWF0LWNhbGwtdG8tZGhpcnViaGFpLWFtYmFuaS1zY2hvb2wtY29wcy10by1uYWItYWNjdXNlZC1tdW1iYWktcmFkODjSAW5odHRwczovL3d3dy5lc2FrYWwuY29tL2FtcC9tdW1iYWkvYm9tYi10aHJlYXQtY2FsbC10by1kaGlydWJoYWktYW1iYW5pLXNjaG9vbC1jb3BzLXRvLW5hYi1hY2N1c2VkLW11bWJhaS1yYWQ4OA?oc=5