मुंबई बातम्या

मुंबई : मोर्चासाठी वाहतूक बदल – Loksatta

रिचर्डसन्स क्रुडास मिल, सर जे.जे. उड्डाणपूल डॉ. दादाभाई नौरोजी रोड, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मार्गिका मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात येणार आहेत.

पर्यायी मार्ग

* डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग – ऑपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल – नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या मार्गाचासुद्ध वापर करावा.

* भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन- जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल-  नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा वापर करावा. 

* लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता बावला कम्पाउंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टास कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन-उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा. 

*  मध्य मुंबईकडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.

* नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोडचा वापर करावा. किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरिता चेंबूर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

* दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबईकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पूल मरिन ड्राइव्ह मार्ग याचा वापर करावा.

* दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई तसेच नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिककरिता पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्ग  इच्छितस्थळी जाऊ शकतात.

* दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबईकरिता मरिन ड्राइव्ह – ऑपेरा हाऊस – लॅिमग्टन रोड – मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. महर्षी कर्वे रोड / मरिन ड्राइव्ह नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी किंवा डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.

* सीएसएमटी स्टेशनकडून पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरिता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन- एल. टी. मार्ग चकाला डावे वळण जी.जे. जंक्शन दोन टाकी नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शनपुढे जाता येईल.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZmh0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvdHJhZmZpYy1yb3V0ZS1jaGFuZ2VzLWZvci10aGUtbWFoYS12aWthcy1hZ2hhZGktbW9yY2hhLXp3cy03MC0zMzM5OTQ3L9IBa2h0dHBzOi8vd3d3Lmxva3NhdHRhLmNvbS9tdW1iYWkvdHJhZmZpYy1yb3V0ZS1jaGFuZ2VzLWZvci10aGUtbWFoYS12aWthcy1hZ2hhZGktbW9yY2hhLXp3cy03MC0zMzM5OTQ3L2xpdGUv?oc=5