मुंबई बातम्या

IPL News: मुंबई इंडियन्सने कायरन पोलार्डची 12 वर्षांची साथ सोडली? कोणत्या खेळाडूंना केलं रिटेन? – Saam TV (साम टीव्ही)

मुंबई इंडियन्सने या खेळाडूंना कायम ठेवले

रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, इशान किशन, सूर्यकुमार यादव, डॅनियल सॅम्स, टिम डेव्हिड्स, जोफ्रा आर्चर, जसप्रीत बुमराह, ट्रिस्टन स्टब्स, तिलक वर्मा या खेळाडूंना कायम ठेवले आहे. तर फॅबियन अॅलन, कायरन पोलार्ड, टायमल मिल्स, मयंक मार्कंडे आणि हृतिक शोकीन यांना देखील मुंबई इंडियन्सने रिलीज केलं आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiWGh0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vc3BvcnRzL2lwbC0yMDIzLW11bWJhaS1pbmRpYW5zLXRlYW0tcmVsZWFzZWQta2llcm9uLXBvbGxhcmQtcHZ3ODjSAQA?oc=5