मुंबई बातम्या

10 वी पास उमेदवारांना बॉम्बे हायकोर्टात नोकरीची संधी – lokshahi.news

मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2022) अंतर्गत “वाहनचालक” पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022  आहे.

  • पदाचे नाव – वाहनचालक
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th Pass (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –
    • खुल्या प्रवर्गासाठी – 21 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्गासाठी – 21 ते 43 वर्षे
  • अर्ज शुल्क – 100/- रूपये
  • अर्ज पद्धती– ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 एप्रिल 2022
  • अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
  • PDF जाहिरातhttps://cutt.ly/gDkYavO
  • ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/1DkThH4
Previous article10वी, पदवीधर, BE, BTech उमेदवारांना रायगड येथे नोकरीची संधी
Next articleमहिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध जिल्ह्यात रिक्त पदांची भरती


Source: http://www.lokshahi.news/job-opportunities-in-bombay-high-court-for-10th-pass-candidates/