मुंबई बातम्या

Mumbai : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी राखी जाधव यांच्यावर , कोण आहेत राखी जाधव ? – ABP Majha

Mumbai : मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची जबाबदारी ज्या राखी जाधव यांच्यावर देण्यात आलीय.. राखी जाधव राष्ट्रवादीच्या मुंबई महापालिकेच्या गटनेत्या आहेत. 

Source: https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-who-is-rakhi-jadhav-1042433