मुंबई बातम्या

मुंबईत हायप्रोफाईल वस्तीत Ambergris ची खरेदी-विक्री, पोलिसांकडून सापळा रचत टोळीचा पर्दाफाश – TV9 Marathi

गुन्हे शाखेने बेकायदेशीरपणे व्हेल उलटी (Whale Vomit) म्हणजेच अंबरग्रिसची (Ambergris) खरेदी-विक्री करणार्‍या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

Source: https://www.tv9marathi.com/crime/mumbai-crime/mumbai-cid-arrested-two-with-ambergris-worth-rs-6-crore-488480.html