मुंबई बातम्या

मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील प्रादुर्भाव कमी होतोय; आता फक्त ४१ प्रतिबंधित क्षेत्रे – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबईतील करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत चालल्याने प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या झपाट्याने खाली येऊ लागली आहे. मुंबईत सध्या फक्त ४१ प्रतिबंधित क्षेत्रे शिल्लक असून त्यात ५५ हजार घरे आहेत. या घरांमध्ये सुमारे दोन लाख ५३ हजार नागरिकांचे वास्तव्य आहे. सर्वाधिक १२ प्रतिबंधित क्षेत्रे कांदिवली परिसरात आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे काही महिन्यांपूर्वी […]

मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेची कंत्राटे मिळवण्यासाठी चढाओढ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई आधी मोठ्या दराने निविदा भरायच्या नंतर वाटाघाटीत दर कमी करायचा आणि कंत्राटे मिळवायची… पालिकेने अंदाजित केलेल्या खर्चापेक्षाही कमी दरात निविदा भरायच्या आणि कामे मिळवायची… कंत्राटे मिळवण्याच्या या दोन पद्धती. कंत्राटदारांच्या या ‘उदार’ वृतीने कामाची गुणवत्ता कशी राखणार आणि कंत्राटदाराचा नफा किती याचा कोणताही विचार न करता कंत्राटे देण्याचा सपाटा पालिकेत […]

Mumbai News

Mumbai News LIVE: South Mumbai couple wants to send 16-year-old daughter to US for vaccination – Times of India

Mumbai News LIVE: South Mumbai couple wants to send 16-year-old daughter to US for vaccination LIVE NOW Mumbai became the first metro where petrol price hit a century in Mumbai on Saturday. Meanwhile, the city reported 1,048 new Covid cases and 25 fatalities on Saturday. Lockdown restrictions are expected to be relaxed in some districts […]

Mumbai News

Mumbai: Traders seek monthly relief fund, 12pm-6pm shop hours – Times of India

MUMBAI: Right now, Sion’s Paul Nagarajan is in his native Thiruvarur in Tamil Nadu where he is known as ‘Mumbai Paul’. He had arrived in Mumbai as a frail teenager in 1996 “with barely one pair of clothes” and soon became the moustachioed owner of menswear shops, one each in Dharavi and in Thiruvarur. Recently, […]

Mumbai News

Mumbai News LIVE: Mumbai city reports 1,048 new COVID cases, 25 deaths, Thane reports 133 cases – Times of India

Mumbai News LIVE: Mumbai city reports 1,048 new COVID cases, 25 deaths, Thane reports 133 cases Mumbai city on Saturday reported 1,048 new COVID-19 cases against 929 on Friday, taking the overall tally to 7,04,509. 1,359 people were also discharged and with that, 6,59,899 people have been discharged so far. However, 25 people succumbed to […]

Mumbai News

Second Covid wave: Many rushing to Mumbai for treatment – Times of India

MUMBAI: Srinagar resident Mohammed Husain (68) travelled 2,000km here when diagnosed with black fungal infection a month after he recovered from Covid. Faizabad businessman Shamshad Khan was brought by road in a cardiac ambulance on April 26 when, two days after he was detected with Covid-19, his oxygen saturation dipped to 70. They are not […]

मुंबई बातम्या

बॉम्बे एंटरप्रायजेसला सील – Lokmat

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेच्या एनडीएस जवानांनी शनिवारी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याने गांधीबाग झोनमधील गांजाखेत चाैकातील बॉम्बे एंटरप्राजेसला सील ठोकले, तर २५ प्रतिष्ठानांवर कारवाई करून १ लाख ७४ हजारांचा दंड वसूल केला. पथकाने ४८ प्रतिष्ठाने व दुकानांची तपासणी केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत तीन प्रतिष्ठानांची तपासणी करून १५ हजारांचा दंड करण्यात आला. धरमपेठ विभागांतर्गत पाच प्रतिष्ठानांची […]

मुंबई बातम्या

मुंबई पालिका लससज्ज – Loksatta

दोन महिन्यांत ६० लाख मात्रा देण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा मुंबई : मुंबई महापालिके ने एका बाजूला करोना प्रतिबंधात्मक लसीच्या एक कोटी मात्रा विकत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले असताना दुसऱ्या बाजूला या भव्य लसीकरणासाठी तयारीही सुरू के ली आहे. लस उपलब्ध झाल्यानंतर मोठ्या संख्येने लसीकरण वाढवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार के ला आहे. साठ दिवसांत ६० […]

मुंबई बातम्या

‘तिसऱ्या लाटेविषयी स्वतंत्र टास्क फोर्सचा विचार करा’ – Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ‘करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उपायांची अधिक प्रभावी कार्यवाही व्हावी आणि नागरिकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागू नयेत, यादृष्टीने पहिल्या व दुसऱ्या लाटेतील अनुभव व धड्यांच्या आधारावर सुयोग्य नियोजन आराखडा बनवण्यासाठी आणखी एक स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन करण्याचा विचार करावा,’ असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहेत. करोनाविषयक अनेक जनहित […]

मुंबई बातम्या

मुंबई वीज पारेषण प्रकल्पांसाठी कृती गट नेमावा – Loksatta

वीज आयोगाचा ऊर्जा विभागाला आदेश मुंबई : मुंबई व परिसरात ऑक्टोबर २०२० मध्ये झालेल्या विद्युत यंत्रणेतील बिघाडाबाबत नेमण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीने राज्य वीज नियामक आयोगाला अहवाल दिला असून मुंबई महानगर प्रदेशातील वीज पारेषण प्रकल्पांच्या वेगवान अंमलबजावणीसाठी आणि विविध यंत्रणांमधील समन्वयासाठी कृती गट नेमण्याचा आदेश वीज नियामक आयोगाने शुक्रवारी राज्याच्या ऊर्जा विभागाला दिला. मुंबई व परिसरात […]