मुंबई बातम्या

मुंबई लोकल ट्रेन ‘या’ तारखेपासून सुरू होणार ? – Maharashtra Times

मुंबईची ‘लाइफलाइन’ म्हणजेच लोकल ट्रेन नव्या वर्षाच्या पहिल्या तारखेपासून पुन्हा सुरू होईल, अशी महत्त्वाची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज दिली. तसं झाल्यास सर्वसामान्यांसाठी ती नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.

Source: https://maharashtratimes.com/video/news/mumbai-local-train-to-start-from-first-day-of-new-year-says-vijay-wadettiwar/videoshow/79737323.cms