Mumbai News

Air quality drops to very poor category in Mumbai for first time this year – Hindustan Times

The maximum and minimum temperatures in the city rose slightly as the year drew to an end on Thursday. Meanwhile, the air quality in and around Mumbai deteriorated from ‘poor’ to ‘very poor’ on Thursday for the first time in 2020. Experts attributed the very poor quality of air to the inflow of air from […]

मुंबई बातम्या

रात्री ११ नंतर ‘तिच्या’ घरी राहिलो तर? नेटिझनच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिलं भन्नाट उत्तर – Lokmat

ठळक मुद्देमुंबई पोलिसांच्या कल्पकतेला तोड नाही, नेटिझनला दिलं भन्नाट उत्तरयंदाचं नववर्ष स्वागत घरातच करण्याचं अनोख्या पद्धतीनं केलं आवाहनमुंबई पोलिसांचं ट्विटर हँडल पुन्हा एकदा चर्चेत मुंबई‘थर्टी फर्स्ट’ म्हटलं की दणक्यात पार्टी झालीच पाहिजे ना भाऊ! असा तरुणाईचा ओढा असतो. प्रत्येक जण दरवर्षी नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी करतो. पण यावेळी कोरोनामुळे सर्वच बाबतीत अनेक निर्बंध आलेत.  […]