मुंबई बातम्या

मुंबईच्या पारशांना बोंबील इतके का आवडतात? – BBC News मराठी

मुंबई, पारशी आणि बोंबील या त्रिकुटाचं मेतकूट कसं जुळलं? मी लहान होते तेव्हा जून महिना कधी येईल असं व्हायचं. मे महिन्यांत उन्हाच्या झळांनी जीव नकोसा झालेला असे. त्यानंतर जून महिन्यात मॉन्सूनचे ढग मुंबईवर जमू लागत. मग एके दिवशी विजा चमकत, पाऊस सुरु होई आणि उन्हाळा संपत असे. जून महिन्यातच आमची शाळा सुरु झालेली असे. नवी […]

मुंबई बातम्या

…म्हणून देखील मुंबई पोलिस आहेत एक नंबर ! बातमी वाचा, प्रतिक्रिया द्या… – Sakal

मुंबई : लोकांचं रक्षण करण्यासाठी पोलिस सतत तत्पर असतात. ऊन, वारा, पाऊस या सगळ्यांची पर्वा न करता पोलिस सतत ऑन ड्युटी असतात आणि आपलं कर्तव्य पार पाडत असतात. फक्त मानवच नाही तर प्राण्यांचंही रक्षण पोलीस करत असतात. अशीच काहीशी घटना आज मुंबईत घडली.  मुंबई पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता एका श्वानाचा जीव वाचवल्याची घटना […]

मुंबई बातम्या

आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का – Maharashtra Times

आयपीएलपूर्वीच मुंबई इंडियन्सला धक्का आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या संघातील एक महत्वाचा खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे आणि त्याने एका स्पर्धेतून माघार घेतल्याचे दिसत आहे. मुंबई इंडियन्सचा महत्वाचा खेळाडू कायरन पोलार्ड हा सध्या दुखापतीमुळे बेजार झाला आहे. त्यामुळेच त्याने पाकिस्तान प्रीमिअर लीगमधून माघार घेतली आहे. आता आयपीएल […]

मुंबई बातम्या

पुन्हा पाहायला मिळाली मुंबई पोलिसांची माणुसकी, तुम्हीही कराल सलाम! – News18 लोकमत

एक पोलीस जीवाची पर्वा न करता थेट खाली लाट रोधक क्युब्सवर उतरला. Share this: मुंबई, 9 मार्च : लोकांच्या मदतीला धावून जाणारा खाकी वर्दीतला माणूस आणि देव आपण अनेकदा पाहयला आहे. त्याचाच प्रत्यय मुंबईत पुन्हा एकदा आला आहे. मुंबईतील नरीमन पॉईंट येथील क्वीन नेकलेस वरील हॉटेल मरीना प्लाजा समोरील लाटा रोधक क्यूब मधून एका भटक्या […]

मुंबई बातम्या

करोनाचे आव्हान पेलण्यास मुंबई महापालिका सज्ज – Maharashtra Times

करोनाचे आव्हान पेलण्यास मुंबई महापालिका सज्ज म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोना संसर्गाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी केली असून आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्यासाठी कृती आराखडाही तयार करण्यात आला आहे. चार उपनगरीय रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष आणि अतिरिक्त खाटांची उपलब्धता ठेवण्यासह आता खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यात येणार आहे. खासगी, सरकारी आणि निमसरकारी […]

मुंबई बातम्या

मोदींचे कौतुक करणाऱ्या न्यायमूर्ती मिश्रांवर बॉम्बे बार असोसिएशनची टीका – Lokmat

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केलेले कौतुक बॉम्बे बार असोसिशनने रुचले नाही. मिश्रा यांनी पंतप्रधान मोदींवर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात स्तुतीसुमने उधळी होती. त्यांच्या या कृतीवर नाराज झालेल्या असोसिएशनने मिश्रा यांच्या निंदेचा ठराव संमत केला आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी कार्यपालिकेच्या प्रमुखांची अशा प्रकारे प्रशंसा करणे हाजीहाजी केल्याप्रमाणे आहे. या […]

मुंबई बातम्या

करोना रोखण्यासाठी मुंबई मेट्रोचं ‘हे’ महत्वाचं पाऊल – Maharashtra Times

करोना रोखण्यासाठी मुंबई मेट्रोचं ‘हे’ महत्वाचं पाऊल मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या ‘करोना विषाणू’ला रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि विविध रुग्णालये, संस्थांनी पुढाकार घेतला असतानाच, मुंबई मेट्रोनं खबरदारी म्हणून आवश्यक ती पावलं उचलली आहेत. राऊंड ट्रीपनंतर सर्व मेट्रो ट्रेन स्वच्छ केल्या जाणार आहेत. तसंच रेल्वे स्थानकांवरही स्वच्छता केली जाणार आहे. करोना Live: आणखी नवे २३ […]

मुंबई बातम्या

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; २ जखमी, १ गंभीर – Maharashtra Times

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात; २ जखमी, १ गंभीर पुणे: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ओझर्डे गावाजवळ आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास दूध वाहतूक करणारा पीक अप टेम्पो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. यात टेम्पोमधील दोघे जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट चोरणारा जेरबंद शीव उड्डाणपूल आजपासून बंद मिळालेल्या माहितीनुसार, […]

मुंबई बातम्या

आता मुंबई पोलिसांच्याच शरीरावर कॅमेरे बसविणार – Maharashtra Times

आता मुंबई पोलिसांच्याच शरीरावर कॅमेरे बसविणार मुंबई: मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सुमारे ५ हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले असतानाच आता ५०० मुंबई पोलिसांच्या शरीरावरही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. ‘बॉडी वॉर्न कॅमेरा’ असं या कॅमेऱ्यांचं नाव आहे. त्याशिवाय पोलिसांच्या गाडीसमोरील काचेवर आणि गाडीवरही कॅमेरे बसविण्यात येणार […]

मुंबई बातम्या

आयआयटी बॉम्बे देशात अव्वल, क्यूएस रँकिंगमध्ये स्थान – Lokmat

मुंबई : क्यूएस वर्ल्ड रँकिंगच्या विषयनिहाय श्रेणीमध्ये मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावले आहे. त्यानंतर हा मान आयआयटी दिल्ली आणि आयआयटी खरगपूर यांना मिळाला आहे.२०२० सालची द क्यूएस वर्ल्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये २०१९ वर्षीच्या आपल्या कामगिरीत सुधारणा करत आयआयटी बॉम्बेने जागतिक क्रमवारीत ५३ वरून ४४ व्या […]