मुंबई बातम्या

Modi in Mumbai : पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारीला पुन्हा मुंबईत, महिनाभरात दुसऱ्या दौऱ्याचा अर्थ काय? – Marathi Hindustan Times

Narendra Modi: मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील दाऊदी बोहरा समुदायाच्या अरबी अकादमीच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी १० फेब्रुवारीला मुंबईला येण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी १९ जानेवारी रोजी पंतप्रधान अनेक प्रकल्पांच्या पायाभरणीसाठी मुंबईत आले होते.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMijgFodHRwczovL21hcmF0aGkuaGluZHVzdGFudGltZXMuY29tL25hdGlvbi1hbmQtd29ybGQvcHJpbWUtbWluaXN0ZXItbmFyZW5kcmEtbW9kaS1pcy1saWtlbHktdG8tdmlzaXQtbXVtYmFpLW9uLWZlYnJ1YXJ5LTEwLTE0MTY3NTA5NTIxNzU2Mi5odG1s0gGSAWh0dHBzOi8vbWFyYXRoaS5oaW5kdXN0YW50aW1lcy5jb20vYW1wL25hdGlvbi1hbmQtd29ybGQvcHJpbWUtbWluaXN0ZXItbmFyZW5kcmEtbW9kaS1pcy1saWtlbHktdG8tdmlzaXQtbXVtYmFpLW9uLWZlYnJ1YXJ5LTEwLTE0MTY3NTA5NTIxNzU2Mi5odG1s?oc=5