मुंबई बातम्या

Live Update : राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईत एअर क्वालिटी बिघडली – News18 लोकमत

10:47 (IST)
10:46 (IST)

राज्यातील पारा कालपासून चांगलाच कमी झाला
राज्यातील बऱ्याच शहरात आणि ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला 
ढगाळ वातावरण असल्याने विदर्भ आणि मराठावाड्यात पावसाच्या तुरळक सरी 
मुंबई आणि पुण्यातही पारा घसरला
मुंबईत वातावरणात धुळीचे कण वाढल्याने एअर क्वालिटी बिघडली 

7:42 (IST)

राऊतांच्या जामिनाविरोधात ईडी हायकोर्टात
याचिकेवर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी 

राऊतांचा जामीन रद्द करण्याचे ईडीचे प्रयत्न

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMicWh0dHBzOi8vbG9rbWF0Lm5ld3MxOC5jb20vbmV3cy9saXZlLXVwZGF0ZS02LWphbnVhcnktMjAyMy1sYXRlc3QtYnJlYWtpbmctbWFyYXRoaS1uZXdzLXdlYXRoZXItdXBkYXRlLTgxMDIxNy5odG1s0gF1aHR0cHM6Ly9sb2ttYXQubmV3czE4LmNvbS9hbXAvbmV3cy9saXZlLXVwZGF0ZS02LWphbnVhcnktMjAyMy1sYXRlc3QtYnJlYWtpbmctbWFyYXRoaS1uZXdzLXdlYXRoZXItdXBkYXRlLTgxMDIxNy5odG1s?oc=5