मुंबई बातम्या

LIVE Update : संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात हजर – News18 लोकमत

16:40 (IST)

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना मोठा दिलासा
नुकसानभरपाईच्या रकमेत प्रतिहेक्टर दुपटीनं वाढ 
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा
महसूल आणि वन विभागाचा निर्णय जाहीर
जिरायत नुकसानीसाठी 6800 ऐवजी 13600 रुपये
बागायत नुकसानीसाठी 13500 ऐवजी 27000 रुपये
बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 36 हजार रुपये
आता 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मिळणार मदत 

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMilQFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL21haGFyYXNodHJhL3NhbmdsaS9tYWhhcmFzaHRyYS1uZXdzLWxpdmUtdXBkYXRlcy0xNS1kZWNlbWJlci1tdmEtZ3JhbmQtbWFyY2gtaXMtc3RpbGwtbm90LWFsbG93ZWQtYnktdGhlLXBvbGljZS04MDAwMTUuaHRtbNIBmQFodHRwczovL2xva21hdC5uZXdzMTguY29tL2FtcC9tYWhhcmFzaHRyYS9zYW5nbGkvbWFoYXJhc2h0cmEtbmV3cy1saXZlLXVwZGF0ZXMtMTUtZGVjZW1iZXItbXZhLWdyYW5kLW1hcmNoLWlzLXN0aWxsLW5vdC1hbGxvd2VkLWJ5LXRoZS1wb2xpY2UtODAwMDE1Lmh0bWw?oc=5