मुंबई बातम्या

Mumbai Police : मुंबईला कसला धोका?, पोलिसांकडून तात्काळ ऑर्डर; १५ दिवस ५ पेक्षा जास्त लोक जमू नका! – Saam TV (साम टीव्ही)

पाच किंवा अधिक व्यक्तीच्या कोणत्याही संमेलनास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची मिरवणूक काढता येणार नाही. कोणत्याही मिरवणुकीत लाउडस्पीकर, वाद्य आणि फटाके फोडण्यास मनाई असेल.

सर्व प्रकारचे विवाह समारंभ, अंत्यसंस्कार सभा, स्मशानभूमी, दफन स्थळांच्या मार्गावरील मिरवणूक यांना यातून सूट देण्यात आली आहे. तसेच कंपन्या, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संघटनांची कायदेशीर बैठका यांनाही यातून सूट देण्यात आली आहे.

Source: https://news.google.com/__i/rss/rd/articles/CBMiZGh0dHBzOi8vd3d3LnNhYW10di5jb20vbXVtYmFpLXB1bmUvbXVtYmFpLXBvbGljZS1pc3N1ZWQtYW4tb3JkZXItbm90LWdhdGhlci1iZXR3ZWVuLTE2LXRvLTMwLW9jdG9iZXLSAQA?oc=5