मुंबई बातम्या

LIVE Updates : तब्बल 2 तासानंतर मुंबई-गोवा महामार्गावरचा रास्ता रोको अखेर स्थगित – News18 लोकमत

12:35 (IST)

राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका
नाशिकमधील 9.30 पर्यंतची मतदान टक्केवारी 
सुरगाणा 27, इगतपुरी 14 टक्के मतदान 
त्र्यंबकेश्वर 16, पेठ तालुक्यात 21 टक्के मतदान 

9:10 (IST)

मुंबईत डोळे येण्याची साथ वाढली,

लहान मुलांमध्ये अधिक प्रमाण,

मुंबईकरांना घ्यावी लागणार काळजी.

Source: https://lokmat.news18.com/maharashtra/maharashtra-news-live-updates-01-october-rickshaw-taxi-fare-increase-in-mumbai-from-today-2-773941.html