मुंबई बातम्या

IIT Bombay मध्ये महिला हॉस्टेलच्या बाथरुममध्ये पाहताना एकजण अटकेत, विदयार्थिनीनं एकाला पकडलं – ABP Majha

महिला हॉस्टेलच्या बाथरुममध्ये पाहताना एकजण अटकेत. आयआयटी बॉम्बेच्या महिला हॉस्टेलमधील घटना. बाथरुम खिडकीतून पाहताना मुलीनं एकाला पाहिलं. नाईट कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्याला अटक. विद्यार्थीनींच्या तक्रारीनंतर व्यक्तीला अटक

Source: https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-mumbai-youth-held-for-peeping-in-girls-washroom-of-iit-bombay-1102162