मुंबई बातम्या

Bombay High Court Recruitment | डेटा एंट्री ऑपरेटर सोबतच विविध रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा – Lokshahi News

मुंबई | बॉम्बे उच्च न्यायालय (Bombay High Court Recruitment) अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर, प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर, सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स)
  • पदसंख्या – 76 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – 21 ते 40 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 सप्टेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022 
  • अधिकृत वेबसाईट – bombayhighcourt.nic.in
  • PDF जाहिरातhttps://bit.ly/3C3voqF
  •  ऑनलाईन अर्ज कराhttps://bit.ly/3R7ZCNA
पदाचे नाव वेतन
डेटा एंट्री ऑपरेटर Rs. 31,064/-
सॉफ्टवेअर प्रोग्रामर (डेव्हलपर/कोडर्स) Rs. 40,894/

Source: https://lokshahi.news/bombay-high-court-recruitment-recruitment-of-various-vacancies-including-data-entry-operator-apply-immediately/