मुंबई बातम्या

Pune Ganpati Visarjan: पुण्यात लक्ष्मी रोड वरील गणपती मिरवणूकीच्या वादाची याचिका बॉम्बे हाय कोर्टाने – LatestLY मराठी‎

पुण्यात लक्ष्मी रोड वरील गणपती मिरवणूकीच्या वादाची याचिका बॉम्बे हाय कोर्टाने फेटाळली आहे. मानाच्या 5 गणपतींआधी छोट्या मंडळांना विसर्जनाची परवानगी द्यावी अशी मागणी ‘बढाई समाज ट्रस्ट’चे अध्यक्ष शैलेश बढाई यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती.

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Source: https://marathi.latestly.com/socially/maharashtra/pune-ganpati-visarjan-bombay-high-court-rejects-pil-of-challenging-the-refusal-of-police-authorities-to-consider-application-seeking-to-permit-idol-immersion-before-the-5-manache-ganpati-402412.html