मुंबई बातम्या

Anil Deshmukh, Nawab Malik यांना विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाचा निर्णय Bombay High Court मध्ये उद्यापर्यंत लांबणीवर – LatestLY मराठी‎

राज्यसभा निवडणूकीत  आमदार  Anil Deshmukh, Nawab Malik यांना मतदानापासून दूर ठेवल्यानंतर आता विधानपरिषदेसाठी  त्यांना मतदान करता येणार का? याचा सस्पेंस कायम आहे. बॉम्बे हायकोर्टात आज दोन्ही बाजूने वाद-प्रतिवाद झाला असला तरी निकाल उद्या म्हणजे 17 जूनला जाहीर केला जाणार आहे.

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Source: https://marathi.latestly.com/socially/maharashtra/bombay-high-court-reserves-orders-on-the-pleas-of-maharashtra-minister-nawab-mallik-and-former-minister-anil-deshmukh-for-permission-to-cast-their-votes-on-june-20-for-the-mlc-polls-380079.html