मुंबई बातम्या

प्राध्यापकांनो, मुंबई महानगरपालिकेत परीक्षा न देताही मिळेल 1 लाखाचा जॉब; इथे थेट होणार मुलाखत – News18 लोकमत

मुंबई, 09 मार्च: बृहन्मुंबई महानगरपालिका (Municipal Corporation of Greater Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022) करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला (BMC Recruitment 2022) उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 14 आणि 15 मार्च 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Neuro Surgery मध्ये M.Ch.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

Top Schools in MH: पालकांनो, मुलांसाठी ठाण्यात शाळा शोधताय? ‘या’ आहेत टॉप 5 शाळा

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Obst. & Gynae..मध्ये M.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Oto-RhinoLaryngology मध्ये M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

डीन कार्यालय,लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव मुंबई -400022.

ग्रॅज्युएट उमेदवारांनो ही संधी सोडू नका; ICT मुंबई इथे 25,000 रुपये पगाराचा Job

मुलाखतीची तारीख – 14 आणि 15 मार्च 2022

JOB TITLE Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2022
या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) – एकूण जागा 05
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Neuro Surgery मध्ये M.Ch.पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी .Obst. & Gynae..मध्ये M.D पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Oto-RhinoLaryngology मध्ये M.S. पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभाव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता डीन कार्यालय,लोकमान्य टिळक रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, शिव मुंबई -400022.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी

सहायक प्राध्यापक (Assistant Professor Neuro Surgery Department) – इथे क्लिक करा.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor Obst. & Gynae Department) – इथे क्लिक करा.
सहायक प्राध्यापक (Assistant Professor ENT Department) – इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous या लिंकवर क्लिक करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/career/jobs-in-mumbai-brihan-mumbai-mahanagarpalika-mcgm-recruitment-2022-mham-677047.html