मुंबई बातम्या

Golden Chance! पुण्यातील ‘या’ कंपनीत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; पत्त्यावर पाठवा अर्ज – News18 लोकमत

पुणे, 09 जानेवारी: बॉम्बे इंजिनियर ग्रुप & सेंटर किरकी, पुणे (Bombay Engineer Group and Centre Kirkee) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Bombay Engineer Group and Centre Kirkee Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टोअरकीपर ग्रेड-III, नागरी व्यापार प्रशिक्षक, कुक, लस्कर, एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन), नाई या पदांसाठी ही भरती (10th passed jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती   

स्टोअरकीपर ग्रेड-III (Storekeeper Grade-III)
नागरी व्यापार प्रशिक्षक (Civilian Trade Instructor)
कुक (Cook)
लस्कर (Lasker)
एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन) (MTS)
नाई (Barber)
एकूण जागा – 65 

JOB ALERT: नांदेडच्या ग्रामीण दंत महाविद्यालयात तब्बल 99 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्टोअरकीपर ग्रेड-III (Storekeeper Grade-III) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

नागरी व्यापार प्रशिक्षक (Civilian Trade Instructor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

कुक (Cook) –

लस्कर (Lasker) –

एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन) (MTS) –

नाई (Barber) –

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो

गृहिणींनो, दैनंदिन कामांनंतर करा ‘हे’ पार्ट टाइम जॉब्स; मिळतील भरघोस पैसे; वाचा

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे – 411003

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2022

JOB TITLE  Bombay Engineer Group and Centre Kirkee Recruitment 2022
या पदांसाठी भरती स्टोअरकीपर ग्रेड-III (Storekeeper Grade-III)
नागरी व्यापार प्रशिक्षक (Civilian Trade Instructor)
कुक (Cook)
लस्कर (Lasker)
एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन) (MTS)
नाई (Barber)
एकूण जागा – 65 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

स्टोअरकीपर ग्रेड-III (Storekeeper Grade-III) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

नागरी व्यापार प्रशिक्षक (Civilian Trade Instructor) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

कुक (Cook) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

लस्कर (Lasker) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

एमटीएस (मेसेंजर, वॉचमन, माळी, सफाईवाला, वॉशरमन) (MTS) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

नाई (Barber) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदानुसार अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ता कमांडंट, बॉम्बे इंजिनिअर ग्रुप अँड सेंटर, किरकी, पुणे – 411003

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.bsakirkee.org/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Source: https://lokmat.news18.com/career/job-alert-bombay-engineer-group-and-centre-kirkee-10th-passed-jobs-in-maharashtra-mham-654764.html