मुंबई बातम्या

MMRDA Recruitment: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण इथे होणार पदभरती; या लिंकवर करा अर्ज – News18 लोकमत

मुंबई, 08 सप्टेंबर: मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Mumbai Metropolitan Region Development Authority) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MMRDA Recruitment) जारी करण्यात आली आहे. संचालक (ऑपरेशन) आणि उप. महाव्यवस्थापक (ऑपरेशन) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

संचालक (Director Operation)
उप. महाव्यवस्थापक (Dy. General Manager Operation)

पात्रता आणि अनुभव

संचालक (Director Operation) – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यामध्ये पदवी आवश्यक
उप. महाव्यवस्थापक (Dy. General Manager Operation) – सायन्स किंवा इंजिनिअरिंगमध्ये पदवी आवश्यक.

या पत्त्यावर पाठवा अर्ज

संचालक (Director Operation) – [email protected]
उप. महाव्यवस्थापक (Dy. General Manager Operation) – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://mmrda.maharashtra.gov.in/home या लिंकवर क्लिक करा

Source: https://lokmat.news18.com/career/mumbai-metropolitan-region-development-authority-mmrda-recruitment-2021-mham-602084.html