मुंबई बातम्या

VIDEO: मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी का? – Loksatta

लंडनमधल्या लॉर्ड्सला क्रिकेटचं मक्का म्हणतात, तर भारतीय मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हणतात. भारतातल्या विविध संस्थानिकांनी क्रिकेटला राजाश्रय दिला असला तरी भारतात क्रिकेटला लोकाश्रय मिळाला मुंबईत. इंग्रजांना त्यांच्याच खेळात कडवं आव्हान उभं केलं ते पारश्यांनी आणि हिंदूंनी… इथंच मुंबईच्या मातीत. आणि मग यथावकाश मुंबई भारतीय क्रिकेटची पंढरी झाली. ही पार्श्वभूमी सांगतायत खाकी टूर्सचे भारत गोठोसकर…



हा व्हिडीओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मुंबईची गोष्टचे सर्व व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्ही या लिंकवर क्लिक करु शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on August 14, 2021 9:32 am

Web Title: mumbai and cricket connection mumbaichi gosht sgy 87

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-and-cricket-connection-mumbaichi-gosht-sgy-87-2563211/