मुंबई बातम्या

Mumbai Rain Live Updates | मुंबई, नवी मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरु, सखल भागांमध्ये पाणी – TV9 Marathi

मुंबई, नवी मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग सुरु

मुंबईच्या काही भागात पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे

वरळी, दादर, विक्रोळी, सायन, हिंदमाता, अंधेरी या भागात पाऊस कोसळतो आहे

सखल भागांमध्ये पाणीदेखील साचायला सुरुवात झाली आहे

सायन किंग्स सर्कल या भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेला आहे

सध्याची ट्राफिक रस्त्यावरची सुरळीत सुरू आहे

ट्रेनही तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरू आहे

हवामान विभागाने वर्तवला प्रमाणे 11 ते 14 मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे

रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी ला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे

त्यामुळे मुंबई जर पाऊस असाच पडत राहिला तर परवा सारखी मुंबईची तुंबई  होऊ शकते

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/mumbai-rain-live-updates-maharashtra-weather-forecast-update-in-marathi-11-june-2021-heavy-rain-alert-by-imd-monsoon-updates-474129.html